विद्यापीठ प्राध्यापक भरतीप्रकरणी चौकशी समिती; प्रक्रियेबाबत महिनाभरात अहवाल देणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होऊ घातलेल्या ७३ प्राध्यापक भरती प्रकिया प्रकरणी आक्षेपानंतर उच्च शिक्षण संचालकांनी दोन सदस्यीय समिती नेमली आहे. त्यामुळे प्रकिया अडचणीत…
शेतकऱ्यांना प्रथमच केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसानभरपाई- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुंबई, दि. ५ : जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी १९ कोटी ७३…
पिक विम्यासाठी तातडीने सर्व्हेक्षण करा – पालकमंत्री गिरीष महाजन
धुळे दि. ५ (जिमाका) : धुळे जिल्ह्यातील काही महसूल मंडळात मागील २१ ते २३ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटलेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक…
शिवसेनेची ताकद वाढली, ठाकरेंनी पुतण्यासाठी डाव टाकला, काका टेन्शनमध्ये!
Sajan Pachpute join Shivsena: श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का, नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात उद्धव ठाकरेंना नवं नेतृत्त्व गवसलं, प्रवेश करताच साजन पाचपुतेंना मोठं गिफ्ट, ठाकरेंकडून उपनेतेपदाची जबाबदारी
विद्यार्थी- पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे कल, ‘सीबीएसई’ बोर्डच्या शाळा सुरु करण्यात बीएमसी अव्वल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अत्याधुनिक वर्गखोल्या, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, व्यायामशाळा, समुपदेशन, यांसह विविध अद्ययावत शिक्षण सुविधा असणाऱ्या ‘सीबीएसई’ बोर्डाच्या शाळा महापालिकेच्या प्रत्येक विभागात सुरू करण्यात येणार आहेत. सध्या पालिकेच्या…
पुण्यात बसचालकांची मुजोरी; PMP बस सिग्नल तोडतात बिनधास्त, नागरिकांकडून कारवाईची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे : एखाद्या सिग्नलला तुम्ही उभे असता आणि सिग्नल तोडून पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस जाते. त्या वेळी इतर वाहनचालकांच्या मनात धडकी भरते. अशी परिस्थिती शहरातील…
दसरा मेळाव्यासाठी शेकडो एसटी बस, ८०० जणांकडून १० कोटी खर्च, एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबई: गेल्यावर्षी मुंबईत झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या खर्चावरुन उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून मुंबईत शेकडो एसटी बस आल्या…
किड्यांनी खाल्ले फुटाळा फाउंटन; लोकार्पणापूर्वीच पडला प्रकल्प बंद, शुभारंभ लांबणीवर
नागपूर : शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर टाकणाऱ्या फुटाळा तलाव येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संगीत कारंजे, लाइट व ‘लेझर मल्टिमीडिया शो’ तयार करण्यात आला. तज्ज्ञांकडून करण्यात आलेल्या विविध चाचण्यांमध्येही हा प्रकल्प…
आरेच्या तलावांत इकोफ्रेंडली गणेश विसर्जन कसे? मुंबई हायकोर्टाने बीएमसीकडे मागितले उत्तर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: आरे कॉलनीतील तलाव पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असतील तर आगामी गणेशोत्सव काळात गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणस्नेही कसे होणार? आणि त्याबद्दलच्या उपाययोजनांसाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत? असे प्रश्न…
संध्याकाळी सात ते नऊ, ३५ हजार विद्यार्थ्यांच्या घरी अनोखी ‘बंदी’, जाणून घ्या डिसले पॅटर्न
नाशिक : करोनामुळे शालेय विद्यार्थी मोबाइल आणि ‘टीव्ही’च्या आहारी गेल्याचे दुष्परिणाम समोर येऊन ते गृहपाठही विसरल्याचे आढळले. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी नाशिक महापालिकेच्या शंभर शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार विद्यार्थ्यांच्या…