• Wed. Jul 1st, 2026

    Month: September 2023

    • Home
    • नव्या दोन एमआयडीसीमुळे अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत होणार वाढ – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    नव्या दोन एमआयडीसीमुळे अहमदनगरमध्ये रोजगार निर्मितीत होणार वाढ – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई, दि. ५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व्हावी म्हणून राज्यात नव उद्योग आणि नव रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने…

    ‘आयुष्मान भारत’ व ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चे कार्ड वितरण प्रक्रियेस गती द्यावी – केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत

    मुंबई, दि. ५ : केंद्र सरकारची आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संयुक्त कार्ड वाटप गतीने पूर्ण करावे, असे निर्देश केंद्रीय…

    मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि. 5 : मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात मंत्री…

    ‘शासन आपल्या दारी’ अभियानामुळे साडेबावीस लाख लाभार्थ्यांना लाभ

    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ एप्रिल २०२३ पासून सुरू झालेल्या या अभियानातून प्रत्येक…

    मुलाचं वय १८ अन् प्रेयसीचं १७, प्रेमाची स्वप्न पाहिली पण…; नागपूरमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी घटना

    नागपूर : नागपूरमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. इथे पारशिवनी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पेंढरी इथे प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस…

    राज्यातील छोट्या उद्योजकांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभे राहणार – उद्योगमंत्री उदय सामंत

    मुंबई, दि. ५ :- महाराष्ट्राच्या मातीत उद्योग मोठा करणाऱ्या मराठी उद्योजकांनासुद्धा मोठ्या उद्योगांप्रमाणेच अनुदान आणि प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याने त्यांच्या पाठीशी शासन पूर्ण शक्तीने उभे राहील. ‘एक जिल्हा-एक उत्पादन‘ ही…

    स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडून वजन काट्यांची पडताळणी, मुद्रांकन बंधनकारक

    मुंबई, दि. 5 : वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याखालील नियमांनुसार सर्व प्रकारचे वजन व काटे यांचे आयात, उत्पादन, दुरुस्ती अथवा विक्री करावयाची असल्यास वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून उत्पादनासाठी उत्पादक परवाना,…

    महाराष्ट्र आणि युरोपीय देशांमध्ये झालेल्या करारांच्या अंमलबजावणीसाठी विधिमंडळाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

    मुंबई दि. ५ : महाराष्ट्र आणि युरोपिय देशांमध्ये उद्योग, कृषी , शिक्षणांसंदर्भात झालेल्या विविध करारांच्या अंमलबजावणीसंदर्भात विधिमंडळाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.…

    अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेमुळे आली आर्थिक सुबत्ता

    पाटण तालुक्यातील उरुल येथील शेतकरी महेश निकम यांना शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 6 लाखाचे कर्ज उपलब्ध झाले आहे. या मिळालेल्या कर्जामधून त्यांनी चांगल्या पद्धतीने…

    दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगाला मिळणार जगण्याचा आधार : ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

    नाशिक, दिनांक 5 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): दिव्यांग व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येत असून त्‍यांचे काम प्रशंसनीय आहे. दिव्यांगाच्या अडीअडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठीच दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली असून…

    You missed