• Wed. Jul 1st, 2026

    Month: September 2023

    • Home
    • तरुणीचा आयुष्य संपवण्याचा निर्णय; मैत्रिणीनं समजवलं, तिच्यासोबतच घरातून पलायन, नंतर जे घडलं त्यानं सगळेच हैराण

    तरुणीचा आयुष्य संपवण्याचा निर्णय; मैत्रिणीनं समजवलं, तिच्यासोबतच घरातून पलायन, नंतर जे घडलं त्यानं सगळेच हैराण

    नाशिक: पसंतीच्या मुलाशी लग्न होवू न शकल्याने आत्महत्येचा विचार करणाऱ्या वाडा येथील मैत्रिणीचे मन वळवून तिला नाशिकला सोबत घेऊन आली. रात्रीच्या वेळी दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे गावात आल्यानंतर भेदरलेल्या अवस्थेत फिरत…

    घरात चिमुकलीचा मृत्यू, आईने खोटे अश्रू ढाळले; पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सर्वच हादरले!

    अकोला : नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव एका आईनं केला. पण, वैद्यकीय अहवालात या साडेपाच वर्षीय मुलीच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात अकोल्यातील खदान पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात…

    देवेंद्र फडणवीसांना ते जुनं प्रकरण जड जाणार की सहीसलामत बाहेर पडणार? निकालाची तारीख ठरली

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : निवडणूक शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप असलेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या खटल्यात दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल…

    चिंताजनक! नाशिक डेंग्यूचा हॉटस्पॉट; राज्याच्या आरोग्य विभागाकडून गंभीर दखल, नेमकी स्थिती काय?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरात पाऊस नसतानाही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची गंभीर दखल राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. नाशिक डेंग्यूचा ‘हॉटस्पॉट’ ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय…

    गणेशोत्सवापूर्वी खासगी ट्रॅव्हल्सबाबत मोठी बातमी: तिकीट दरावर आता परिवहन विभागाचा अंकुश

    रत्नागिरी : गणेशोत्सव आता अगदी काही दिवसांवर आला आहे. यासाठी मुंबईतून गावाला जाण्याची तयारी चाकरमानी करू लागले आहेत. कोकण ते मुंबई व मुंबई ते कोकण तसेच पुणे या मार्गावर खाजगी…

    क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

    मुंबई, दि. ५ : विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, तरूण पिढी आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे शासनाचे धोरण असून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्यासाठी समिती…

    आदिवासी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी आश्रमशाळेत आदिवासी भाषेतील शब्दकोश उपलब्ध करून देणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    मुंबई, ‍‍दि. ०५ : आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे. आदिवासींच्या बोलीभाषेचे संवर्धन होवून ही भाषा शब्दकोशांच्या माध्यमातून जतन व्हावी म्हणून बोलीभाषांचे शब्दकोश शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे…

    मिरजेतील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला तत्वतः मान्यतेसंदर्भातील कार्यवाही करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

    सांगली, दि. ५ (जि. मा. का.) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम व विद्यार्थी वसतिगृह बांधकामाला तत्वत: मान्यता देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना वैद्यकीय…

    विकास कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत; कामे दर्जेदार करण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

    ठाणे, दि. 05(जिमाका) :- जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत सन 2023-24 वर्षासाठी जिल्ह्याला वाढीव निधी मिळाला आहे. हा निधी 100 टक्के खर्च होणे अपेक्षित आहे, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व विहीत…

    महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

    नवी दिल्ली, दि. 05 : शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते…

    You missed