विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
मुंबई, दि. ३० : दहावी, बारावीत ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना १० हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात…
मळगंगा अंध -अपंग सेवा संस्थेच्या महाविद्यालयास अनुदान देण्यास शासन सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि.३० : मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हीजन कला वाणिज्य महाविद्यालय हे देशातील पहिले निवासी अंध – अपंग महाविद्यालय आहे. महाविद्यालयास अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उच्च व…
दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धा; मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त होणाऱ्या ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
मुंबई, दि. ३० : दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला…
नाशिक जिल्हा बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सहकार्य करेल – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई, दि. ३० : जिल्ह्याच्या अर्थकारणात सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुग्ध संस्था, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका, नागरी पतसंस्था, सहकारी…
आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश करण्यात येणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
मुंबई, दि. ३० : आदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा…
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक
मुंबई, दि. ३० : राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि परिसंस्था सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्यास आज…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांची मुलाखत
मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. वन्यजीव, प्राणी निसर्ग…
नंदुरबारचा बहुसांस्कृतिक चेहरा ‘आदिवासी सांस्कृतिक भवन’च्या माध्यमातून जगासमोर येणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार : दिनांक ३० ऑगस्ट २०२३ (जिमाका वृत्त) राज्यातील पहिला आदिवासी बहुल जिल्हा म्हणून नंदूरबारची निर्मिती आजच्या २५ वर्षांपूर्वी झाली. जिल्ह्याचा रौप्य महोत्सव साजरा करताना नंदुरबारचा बहुसांस्कृतिक चेहरा आदिवासी सांस्कृतिक…
मोदींचं मिशन पूर्ण केलं, त्रिपुरात भाजपला सत्तेत बसवलं, तो बडा नेता पुण्याच्या मैदानात उतरणार?
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपचे नेतृत्व कोण करणार? यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक,…
इंडियाच्या बैठकीपूर्वी महायुतीचं टेन्शन वाढवणारी गोष्ट सांगत अशोक चव्हाण काय म्हणाले?
मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचं प्रास्ताविक खासदार संजय राऊत यांनी केलं. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण,…