• Fri. Jul 3rd, 2026

    Month: August 2023

    • Home
    • कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ

    कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ

    नाशिक, दिनांक: 21 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त) : नाशिकच्या गंगापूर गाव परिसरात साकारत असलेल्या कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादनास विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी…

    मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील – डॉ. विजयकुमार गावित

    धुळे : दिनांक 21 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त); प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रस्तरावर प्रधानमंत्री मत्स्यसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. पारंपरिकरित्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षण देत आधुनिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय…

    कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा – -पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

    पुणे दि.21-कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करुन रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे, रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रियाही जलद गतीने पूर्ण करावी. त्यासोबतच वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून 100, लोकसहभागातून 25…

    भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

    मुंबई, दि. 21 : राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत…

    स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडून वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन बंधनकारक

    मुंबई, दि.21: वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याखालील नियमांनुसार सर्व प्रकारचे वजन व काटे यांचे आयात, उत्पादन, दुरुस्ती अथवा विक्री करावयाची असल्यास वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून उत्पादनासाठी उत्पादक परवाना, दुरूस्ती परवाना…

    दिव्यांगांच्या सर्व समस्या मार्गी लावू – आमदार बच्चू कडू

    अमरावती दि. 21 : दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळे हे दिव्यांग विभाग करेल. शासनाच्या विविध योजनेचा…

    ‘घरोघरी अधिकारी अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदारयादी पडताळणी

    ठाणे, दि.21(जिमाका) : ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांची मतदारयादीत 100 टक्के नाव नोंदणी व्हावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सुरु असलेल्या मतदार नोंदणी, मतदार पडताळणी मोहिमेमध्ये गृहभेटींतर्गत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘मतदार…

    मधकेंद्र योजना : शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी

    महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण…

    मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम विहित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : मिरज शहरातील वाहतुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्याचे काम ऑक्टोबरपूर्वी होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महानगरपालिका, महावितरण, राज्य परिवहन विभाग यासह…

    शेळी, कुक्कुटपालन योजनांच्या धर्तीवर मेंढ्यांसाठीही अर्धबंदिस्त निवारा योजना प्रायोगिक तत्वावर राबवावी – उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

    मुंबई, दि.21 :- धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराईक्षेत्रालगतची जमिन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास मेंढपाळ, धनगर बांधवांच्या सामाजिक,…

    You missed