भाजपचे पक्षांतर्गत विरोधक आमने-सामने; समोर येताच एकमेकांशी भिडले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची मध्यस्थी
सोलापूर: शहरातील काँग्रेस भवनमध्ये रविवारी कार्यकर्त्यांत हाणामारीचा प्रकार ताजा असताना भाजप पदाधिकारी देखील सोमवारी दुपारी एकमेकांना भिडले. सोलापूर शहरातील चिमटेश्वर महाराजांच्या मिरवणुकीदरम्यान सोमवारी दुपारी (२१ऑगस्ट) भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील…
शरद पवारांच्या खेळीला पुतण्या अजितदादांचं चोख प्रत्युत्तर; बीडमध्ये लवकरच नवा पक्षप्रवेश?
म. टा. प्रतिनिधी, बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. योगेश हे माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत.क्षीरसागर…
चोऱ्या लपवण्यासाठी शिंदे, पवार गट सत्तेत; पृथ्वीराज चव्हाण यांनी जखमेवर मीठ चोळलं, भाजपवरही हल्लाबोल
सातारा: राज्यातील सध्याच्या परिस्थितीला भाजप जबाबदार आहे. अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी काँग्रेस छोटा पक्ष होता. आता परिस्थिती बदलली आहे. सत्तांतर झाले असून महाविकास आघाडीत काँग्रेस…
काँग्रेसवर टीका पण कोल्हापूर लोकसभेबाबत सूचक वक्तव्य, धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूर: राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील ४८ लोकसभा जागांची तयारी सुरू आहे, असं म्हटलं. या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
छगन भुजबळ यांना पुन्हा धमकी, नव्यानं आलेल्या धमकीवर भुजबळ म्हणाले हे चालूच…
नाशिकः राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती मिळाली आहे. ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांना जिवे मारण्याचा धमकीचा फोन आला…
मुंबईहून विमानानं रांचीला निघाला पण पोहोचलाच नाही, रक्ताची उलटी झाली अन् अनर्थ घडला
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हवाई प्रवासादरम्यान विमानात रक्ताची उलटी झाल्याने प्रवाशाचा मृत्यू झाला. मुंबई ते रांची या विमानाने सोमवारी प्रवास करत असताना प्रवाशाची प्रकृती बिघडली. त्यामुळे या विमानाचे येथील…
सत्ताधारी मंत्री आमदारांच्या निशाण्यावर एकनाथ खडसे, डीपीडीसी बैठकीत टीकास्त्र, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तिन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत आज सोमवारी जिल्हा नियोजन समिती अर्थात डिपीडिसीची बैठक झाली. या सत्ताधारी आमदारांकहून राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा…
केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २१:- केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. मुख्यमंत्री श्री.…
लोकशाही, सुशासन बळकट करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
उदयपूर दि. 21 : आजचा काळ हा डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशाच्या संसदेत राज्याच्या विधिमंडळामध्ये होत असलेल्या कामकाजाची माहिती सर्व नागरिकांपर्यंत सहजपणे पोहोचण्यास मदत होत आहे. नागरिक टीव्ही,…
केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला २५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी
नवी दिल्ली, 21 : भारतातील पशु आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘महामारी निधी’ अंतर्गत, भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाला 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.…