अखेर कसारा स्थानकाचं भाग्य उजळलं, सहा एक्स्प्रेस थांबणार, मध्य रेल्वेकडून गुड न्यूज
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी साजरी; भाविकांचा जनसागर लोटला, जाणून घ्या यात्रेचे महत्व
कोल्हापूर: जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी इथल्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात असणाऱ्या श्री चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा आजपासून सुरू झाली आहे. उद्या सकाळी या यात्रेची सांगता होणार आहे. यामुळे डोंगरावर मोठ्या प्रमाणात…
लेक प्रसूतीसाठी माहेरी, ते आजोबा होणार होते पण नियतीच्या मनात वेगळंच…,अपघातात सारं संपलं
जळगाव : बोदवड तालुक्यातील कोल्हाडी या गावातील विकास सोसायटीचे सचिव पंजाबराव बोरसे हे दुचाकीने जळगाव येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाच्या बैठकीसाठी दुचाकीने निघाले होते. जळगावात पोहचल्यानंतर अवघ्या काही अंतरावर…
संकटात सापडेल्या मविआसाठी गूड न्यूज; विविध १३ पक्षांचा पाठिंबा, शेट्टींचीही दिशा ठरली?
कोल्हापूर : विविध १३ पक्षांची मोट बांधून तयार झालेल्या ‘प्रागतिक विचार मंच’ या राज्यातील तिसऱ्या आघाडीला ‘इंडिया’ आघाडीत सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्याला अनेक पक्षांनी याला होकार दिला…
उद्धव ठाकरेंकडे इनकमिंग सुरु, विदर्भातून बळ मिळणार, राष्ट्रवादीचा नेता शिवबंधन बांधणार
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे आता राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत आज मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या…
धक्कादायक! तरुणाने कारसह पाण्यात झोकून देत केला जीव देण्याचा प्रयत्न, पण स्थानिक देवदूत बनले
ठाणे : नैराश्यातून तरुणाने कारसह थेट खाडीत उडी मारल्याची घटना ठाण्यातील कोलशेत येथील गणपती विसर्जन घाटावर मंगळवारी सायंकाळी घडली. यश बिसवास (२५) असे या तरुणाचे नाव असून तो बाळकुम येथील…
ज्वेलर्समधून सव्वातीन कोटींच्या दागिन्यांची चोरी; २ महिन्यानी चोरट्यांबाबत धक्कादायक माहिती उघड
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : उल्हासनगरमधील विजयालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानातून ३ कोटी २० लाखांचे सहा किलो सोन्याच्या दागिने चोरी झाले होते. या चोरीचा दोन महिन्यांनंतर छडा लावण्यामध्ये गुन्हे शाखेच्या मालमत्ता…
‘मेरी माटी मेरा देश’, उपक्रमाला गावागावात राष्ट्रभक्तीची साथ ७६४ गावांमध्ये शीलाफलकाची उभारणी
नागपूर दि.22 : माझी माती माझा देश (मेरी माटी मेरा देश) या अभियानाला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 764 ग्रामपंचायतीमध्ये शीलाफलक लावण्यात आले आहे.…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील परिचारिकेच्या मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
चंद्रपूर, दि.22 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील कार्यरत परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची कसून चौकशी…
जनावरांमधील लम्पी त्वचारोग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना
‘लम्पी त्वचा रोग’ हा गोवंश वर्गात होणारा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य त्वचारोग आहे. हे विषाणू ‘कॅप्री पॉक्स’ या प्रवर्गातील असून शेळ्या-मेंढ्यातील होणाऱ्या देवी रोगाशी याचे साम्य आढळत असले तरी हा रोग…