पुणेकरांनो मुलांवर लक्ष ठेवा; शाळकरी मुलेही अडकली व्यसनांच्या विळख्यात, ‘या’ वयोगटातील संख्या अधिक
म. टा. प्रतिनिधी, पुणे: नामांकित कॉन्व्हेंट शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला एक मुलगा सुटीच्या कालावधीत मॉलमधील गेम झोनमध्ये खेळण्यासाठी जाऊ लागला. तेथे वाईट संगत लागल्याने सुरुवातीला सिगारेट आणि नंतर हुक्का…
Ganeshotsav 2023: गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! या कारणामुळे मुंबई महापालिकेने नाकारले ९९ अर्ज
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा मुंबई महापालिकेकडून यंदा १ ऑगस्टपासून उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र रस्त्यांवर मंडप उभारणी करून वाहतुकीस अडथळा…
कित्येक वर्षांचा शिरस्ता, दुकानातील काम आटपून तरुण मंदिरात; जमिनीवर कोसळला, तडफडून शेवट
मोबाईल दुकानातील काम आटोपून तरुण मंदिरात सेवा करण्यासाठी गेला. गेल्या कित्येक वर्षांपासून हा त्याचा शिरस्ता होता. मात्र मंदिरात त्याच्यासोबत अनर्थ घडला.
Sharad Pawar: अजित पवार आमचेच नेते! शरद पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बारामती: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कालपर्यंत अजित पवार यांच्या गटाविरोधात दंड थोपटून उभ्या राहणाऱ्या…
तुमची मुलगी द्या सोनं-पैसे देतो, ४२ वर्षांच्या व्यक्तीची १४ वर्षांच्या मुलीला मागणी, घरचे तयार, पण…
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बाल विवाहाचा प्रकार ठाण्यात समोर आला असून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणारा ४२ वर्षांचा नवरदेव, मुलीचे वडील आणि दोन्ही बाजूकडील नातेवाईकांसह अन्य एकजण अशा आठ…
Chhatrapati Sambhajinagar News LIVE: अशा मंत्रिपदाचा फायदा काय? इम्तियाज जलील यांची टीका
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: करोना काळापुर्वी मराठवाड्यातील विविध स्टेशनवर थांबणाऱ्या रेल्वे आता थांबत नाहीत. यामुळे या भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या शहराशी कनेक्टीव्हीटी मिळावी. यासाठी…
वर्ध्याच्या रामनगरात झाला होता पाहुणचार; ज्येष्ठ लेखिका मृणालिनी केळकर यांनी जागवल्या सीमा देव यांच्या आठवणी
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सीमा देव यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न आमच्या शेजारी राहणारे दिग्दर्शक राजदत्त यांच्याशी जुळले होते. नेमका तेव्हाच ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकाचा प्रयोग वर्ध्यात होता.…
पावसाची ओढ, बळीराजाला घोर; २१ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस, चिंता वाढली
मुंबई: राज्यात २४ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या ८७ टक्के, तर एकूण ७५९.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. २१ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यातील खरीप पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
कृषी सेवक पदाची परीक्षा उत्तीर्ण; नियुक्तीपत्र आलं, मात्र गंभीर आजारानं ग्रासलं, अन् सगळं संपलं
चंद्रपूर: ओस्टिओमायलिटिस (Osteomyelitis) नावाचा हाडांचा गंभीर आजार एका तरुणाला असह्य झाला होता. त्यानंतर व्हॉट्सॲप स्टेटसवर जळत्या चितेचा फोटो त्याने ठेवला अन् विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. ही धक्कादायक घटना…