• Thu. Jul 2nd, 2026

    Month: August 2023

    • Home
    • कॉलेज तरुणांचा वाद टोकाला; एसटी स्टँडवरच हत्येचा थरार, घटनेनं सांगलीत खळबळ

    कॉलेज तरुणांचा वाद टोकाला; एसटी स्टँडवरच हत्येचा थरार, घटनेनं सांगलीत खळबळ

    सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस स्थानकातच महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाद होऊन धारदार शस्त्राने भोसकून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धुळा कोंडीबा कोळेकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

    मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालकाचा प्रताप! वाहनांना दिली धडक; रिक्षाचा चक्काचूर, घटनेत दोघे गंभीर

    सांगली: मिरजमध्ये भरधाव वेगात असलेल्या आणि मद्यधुंद ट्रक कंटेनर चालकाने हिट अँड रन करत रिक्षा आणि चारचाकीला दिलेल्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला…

    मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय; पर्यायी मार्ग…

    रायगड: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक लेन ही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आज शनिवारी २६ ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांनी…

    तलाठी परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसिंगे वैद्यकीय शिक्षण भरती परीक्षेत उत्तीर्ण,परीक्षा आयोजनावर प्रश्नचिन्ह

    नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील दिंडोरी रोडवरील वेबईझी इन्फोटेक याठिकाणी तलाठी भरतीसाठी ऑनलाइन घेण्यात आलेल्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परीक्षा केंद्राबाहेरून संशयित…

    विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिकेवर काळाचा घाला; विद्यादान करून जाताना रस्त्यातच मृत्यूने गाठलं!

    Bike Accident News : भरधाव ट्रकने दुचाकीवरून घरी जाणाऱ्या शिक्षिकेला चिरडल्याची घटना समोर आली असून या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    बंडाचं कारण, विकासाचं व्हिजन अन् विनोदांचा पाऊस; बारामतीकरांसमोर अजित पवारांची तुफान फटकेबाजी

    बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णयाला आव्हान देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच आपल्या बारामती मतदारसंघात दाखल झाले. यावेळी बारामतीकरांनी अजित पवार…

    संस्कारी शिक्षण घेऊन समाजाचे ऋण फेडणारा विद्यार्थी घडावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 26 : शिक्षण हे केवळ पुस्तकी नव्हे तर संस्कारी असावे. आपण समाजाचे कोणीतरी लागतो, या भावनेतून संस्कारी शिक्षण घेऊन ऋण फेडणारा विद्यार्थी या अभ्यासिकेतून घडावा, अशी अपेक्षा जिल्ह्याचे…

    पाण्यापासून वंचित क्षेत्राला पाणी देण्यास शासन कटिबध्द – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. 26 (जि.मा.का.):- पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. मिरज तालुक्यातील टाकळी येथील माधव…

    गणेशोत्सव कालावधीत पोलीस विभागाने चोख  बंदोबस्त ठेवावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

    सातारा दि.26 (जिमाका) : जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवावा. तसेच जे गुन्हेगार सतत गुन्हे करत आहेत, अशांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक…

    नेत्रचिकित्सा उपचार विभाग सुसज्ज करण्यासाठी सहकार्य करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    नागपूर/चंद्रपूर, दि. 26 : नेत्रदान हे पवित्र कार्य आहे; देशात अंध व्यक्तींची संख्या आणि दृष्टीदान करणारे व्यक्ती यामध्ये तफावत असून नागरिकांत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून आयोजित विशेष अभियानात…

    You missed