भटक्या – विमुक्त समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२ : भटक्या व विमुक्त समाजाच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भटक्या- विमुक्त समाजाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज विधानभवन येथे झाली. बैठकीला…
महसूल सप्ताहानिमित्त कोकण विभागीय आयुक्त, मुंबई (शहर) जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी साधला युवक व युवतींशी संवाद
मुंबई, दि.२ : महसूल सप्ताहानिमित्त चेतना महाविद्यालय, वांद्रे येथे विविध 70 महाविद्यालयांच्या एन.एस.एस. मधील सुमारे 250 युवक व युवतींशी आयुक्त, कोकण विभाग डॉ. महेंद्र कल्याणकर व मुंबई (शहर) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी…
महाराष्ट्राला कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत ८ हजार ४६० कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम
नवी दिल्ली, 2 : केंद्रीय कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत वर्ष 2025-26 पर्यंत होणाऱ्या 1 लाख कोटी रुपयांच्या वाटपापैकी 8 हजार 460 कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम महाराष्ट्र राज्याला दिली असल्याही माहिती…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांची ३ आणि ४ ऑगस्ट रोजी मुलाखत
मुंबई, दि. 2 : चर्मकार समाजातील बांधवांचा आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक विकास होण्यासाठी शासनस्तरावर विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रम व योजनांचा लाभ पात्र लाभार्थींनी घ्यावा,…
महापुरुषांविरुद्ध अवमानजनक वक्तव्य केल्यास कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 2 : महापुरुषांविरुद्ध अवमानजनक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन शासन करणार नाही. संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर अमरावती येथे गुन्हा दाखल झालेला आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर…
वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; CSMT-शिर्डी, सोलापूर गाड्या या स्थानकांवर थांबणार
मुंबई: वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. रेल्वे बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या दोन गाड्यांना नवे थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती…
नितीन देसाई यांची एक्झिट चटका लावणारी – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 2 : राज्यपाल रमेश बैस यांनी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. नितीन देसाई महाराष्ट्र आणि देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले कला दिग्दर्शक होते.…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 2 : आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनात नागरिकांशी संवाद साधून जनजागृती करणे हे नियंत्रण आणि कार्यक्षम अंमलबजावणीत महत्त्वाचे आहे. यासाठी यंदाच्या पावसाळ्यात शासनस्तरावर खबरदारी घेण्यात…
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 2 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अतिशय दुःखद आहे. चित्रपट आणि कला क्षेत्रात त्यांनी अतिशय बहुमूल्य योगदान दिले आणि त्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना…
विधानपरिषद प्रश्नोत्तर
दरडप्रवण आणि पूरप्रवण गावांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनासाठी शासनाकडून विविध उपाययोजना – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील मुंबई, दि. 2 : रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण गावे, पूरप्रवण गावांमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राज्य…