• Sun. Nov 17th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • सुनील केदार यांना मोठा झटका, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याच्या चौकशीवरील स्थगिती कोर्टाने उठवली

    सुनील केदार यांना मोठा झटका, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याच्या चौकशीवरील स्थगिती कोर्टाने उठवली

    नागपूर : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालय खंडपीठाने दिलेली स्थगिती हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. त्यामुळे माजी मंत्री सुनील…

    सीमेवर आपल्या संरक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित – मंत्री आदिती तटकरे

    रायगड (जिमाका)दि.5:- ज्या ज्या वेळी देशावर संकट येतं, त्या त्या वेळी भारतीय सैनिक नेहमी पुढे उभे असतात. सैनिकांसाठी प्रथम देश, नंतर कुटुंब असतं. सैनिक आपल्या कुटुंबाचा विचार न करता सीमेवर…

    ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

    नवी दिल्‍ली, 5 : ग्रंथालयांचा विकास हा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी निगडित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीचेही ते मापदंड आहेत. यासाठी ग्रंथालयांचे आधुनिकिकरण आणि डिजिटलायशनला गती देण्याची गरज आहे, असे…

    पोटी तीन मुली; पती-पत्नी घरातून अचानक बेपत्ता, आता धक्कादायक माहिती आली समोर

    नांदेड: घरातून अचानक निघून गेलेले पती-पत्नी विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात पत्नीचा मृत्यू झाला असून पतीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अर्धापूर तालुक्यातील दाभड…

    पुण्यात धक्कादायक घटना! कॉलेज तरुणी खोटं कारण सांगून घराबाहेर पडली अन् नंतर थेट मृतदेह आढळला

    खेड, पुणे : खेड तालुक्यातील चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्यात उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सोनाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय…

    जिल्ह्याचा विकास आराखडा सकल उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट ठरवून तयार करावा-पालक सचिव डॉ.हर्षदीप कांबळे

    औरंगाबाद, दि.5(जिमाका)- जिल्ह्याचा विकास आराखडा जिल्ह्याचे सकल उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट ठरवून तयार करण्यात यावा. या आराखड्यात कृषी, उद्योग, पर्यटन, उर्जा, पायाभुत सुविधा विकास, सामाजिक विकास, आरोग्य व शिक्षण सुविधा विकास…

    सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नाशिक, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरुपाच्या गुन्हेगारीची…

    देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान देण्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

    मुंबई, दि. ५ : भारताला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. देशाला विकसित करून आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यात तरुणांनी सहकार्य करीत देशाच्या…

    सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

    रायगड (जिमाका)दि.5:- कोकणाच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी, राज्य शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावरील…

    अधिवेशन संपताच आज सुट्टीच्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही

    मुंबई, दि. 5 :- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.5ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशन काळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या…

    You missed