• Sat. Jul 4th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • रूपिंदर सिंग महाराष्ट्र सदनचे नवे निवासी आयुक्त

    रूपिंदर सिंग महाराष्ट्र सदनचे नवे निवासी आयुक्त

    नवी दिल्ली, ८ : महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन यांच्याकडून त्यांनी निवासी आयुक्त पदाचा…

    महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट

    मुंबई, दि. 8 : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डोंगरी येथील उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट देवून पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. बालकांचे समुपदेशन करताना भेटायला येणाऱ्या पालकांचे…

    रत्नागिरी येथे महाप्रित व कोकण रेल्वेमार्फत शीतगृह उभारणार

    मुंबई, दि. ८ : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये रत्नागिरी येथे शीतगृह उभारण्याबाबत नुकताच करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने…

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

    मुंबई, दि. 8 : चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या परिसरातही उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्टील, कागद, सिमेंट, औष्णिक वीज उद्योगांचा समावेश आहे. शहर परिसरात उद्योगांमुळे वायू, जल…

    बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    मुंबई, दि. ८ : बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करावा, असे…

    सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची ९ व १० ऑगस्ट रोजी ‘दिलखुलास’ तर ९ ऑगस्ट रोजी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

    मुंबई, दि. 8 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ हे अभियान देशात राबविण्यात येत आहे. या अभियानात जास्तीत जास्त…

    नारळी पौर्णिमादिनी ‘शेतकरी दिन’ साजरा करण्यात येणार – पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

    मुंबई, दि. ८ : यावर्षी ३० ऑगस्ट, २०२३ रोजी म्हणजेच नारळी पौर्णिमादिनी राज्यात ‘शेतकरी दिन’ साजरा करण्यात येणार आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ २९ ऑगस्ट हा दिवस…

    शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी ‘स्मार्ट’ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

    मुंबई, दि. 8 : लहान, सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ने…

    डोकं अन् भुवयांवरील केस नव्हते कारण…; नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलिसांची धक्कादायक माहिती

    रत्नागिरी : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज महत्त्वाची माहिती दिली आहे. या युवतीचा मृतदेह तीन दिवस पाण्यात राहिल्याने केस शरीरापासून वेगळे होऊ शकतात अशी…

    जयप्रभा स्टुडिओ प्रकरण; राजेश क्षीरसागर कुटुंबियांनी कोल्हापूरकरांना चुना लावला, ठाकरे गटाचा आरोप

    कोल्हापूर: गेल्या वर्षभरापासून कोल्हापुरात सुरू असलेला जयप्रभा स्टुडिओचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मुलाने चुकीच्या पद्धतीने जयप्रभा स्टुडिओ एका पानपट्टी चालकाच्या मदतीने…

    You missed