रिक्षासह टॅक्सी परवानाधारकाची गैरवर्तणुकीची तक्रार मुंबईत व्हॉटसॲपद्वारे नोंदवू शकणार
मुंबई, दि. १४: ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) यांनी व्हॉट्सअप क्रमांक ९९२०२४०२०२…
कुपोषणमुक्ती, महिला सक्षमीकरणासाठी काम करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि.१४: राज्यातील कुपोषणमुक्तीसाठी तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करण्यात येईल. या संदर्भात पोलीस, महिला आयोग तसेच बालहक्क आयोग, विधी व न्याय विभागाची मदत घेऊन प्राधान्याने काम केले जाईल,…
अल्पसंख्याक शाळा आणि विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणार- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर – महासंवाद
पुणे, दि. १४ : अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि…
शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते मान्यवर, खेळाडू मार्गदर्शकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू, मार्गदर्शकांमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव मुंबई, दि. 14 :- क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालेले श्रीकांत वाड,…
बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे
मुंबई, दि. 14 : बालविवाहामुळे विविध समस्या निर्माण होऊन मुलींच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत…
लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने कामांचे नियोजन करावे- पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
नाशिक, दिनांक 14 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा वार्षिक योजनेतील कामांची निवड करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी समन्वय ठेवून कामांचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक…
एक नव्हे दोन खाती राष्ट्रवादीला गेली, आवडतं खातंही गेलं, नाराजीच्या चर्चेवर गिरीश महाजन बोलले…
मुंबई / जळगाव : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येही काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी या खातेवाटपाला…
महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांची बालसुधार गृहाला अचानक भेट देत पाहणी
मुंबई, दि.१४:- पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) पुणे (येरवडा)येथील केंद्राला महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी रात्री अचानक भेट देत बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या सुविधांची पाहणी…
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक बनविण्यात येणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे, दि. 14: क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथे समाजाला प्रेरणादायी आणि भव्य असे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या सूचना विचारात घेऊन तातडीने आराखडा तयार…
जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्याचा मानस, आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद
सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्याचा मानस असून, त्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही कामगार…