उर्फीच्या कपड्यांवर बोलणाऱ्या चित्रा वाघ सोमय्यांच्या व्हिडीओवर का बोलत नाहीत; काँग्रेसचा सवाल
सोलापूर: भाजपचे प्रवक्ता किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीचे सरकार असताना नेहमी चर्चेत होते. मविआतील अनेक नेत्यांविरोधात माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करत मोठमोठे घोटाळे बाहेर काढले होते.किरीट सोमय्या यांची अनेकदा भाजप…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या स्वागत कमानीला विरोध, सांगलीत १५० कुटुंबांनी गाव सोडलं
सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथील दलित समाज गाव सोडून मुंबईकडे रवाना झाला आहे.सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब लॉन्ग मार्च करत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.एका महिन्यांपूर्वी गावात भरण्यात येत असलेली…
विधानसभा प्रश्नोत्तरे
पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ५ कोटींची तरतूद – मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. 18 : परभणी जिल्ह्यातील पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम…
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
अलिबाग जिल्हा रुग्णालयासाठी नवीन अद्ययावत इमारत उभारणार – रवींद्र चव्हाण मुंबई, दि. १८ : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९८०-८१ मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण…
सद्यस्थितीत राज्यात H५N१ विषाणूचा प्रादुर्भाव नाही – अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे
मुंबई, दि. 18 : बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोग प्रादुर्भावाचा धोका वाढला असल्याच्या आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र सन २०२३ मध्ये सद्यस्थितीत राज्यात कुठेही H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही…
दोघ्या सख्या बहिणींचे मोठे यश! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बनल्या प्रशासकीय अधिकारी
अहमदनगर : कुठल्याही परिस्थितीत आपल्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे अशी मनाशी खूणगाठ बांधत प्रेरणा आणि संध्या फापाळे या दोन सख्ख्या बहिणींनी कसून अभ्यास केला आणि घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत…
पायात लोखंडी रॉड, एक तप व्यायामात खंड; हार न मानता पन्नाशी झालेला अवलिया देतोय जिमचे धडे
पन्नाशी पार अवलियाचा लूक चर्चेत एखाद्या वीशीतल्या तरुणाला लाजवेल असा सुधीर देशमानेंचा फिटनेस आहे. पुण्यातील इंदापूर इथे सुधीर यांची स्वत:ची जिम आहे. पांढरीशुभ्र दाढी आणि केस, पिळदार शरीर, गळ्यात पाच…
कोकणात मुसळधार पाऊस, नद्या तुडूंब भरल्या; महाड, खेडमध्ये नदीकाठच्या नागरिकांना इशारा
रत्नागिरी,खेड: उत्तर कोकणात पावसाचा जोर सकाळपासून कायम असून रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी मध्ये इशारा पातळी ओलांडून पुन्हा धोक्याच्या पातळीच्या जवळ…
खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करा – कृषी मंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि १८: खत विक्रेते काही वेळेस शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणाऱ्या अशा…
महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव संस्मरणीय व्हावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई दि १८: “महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव परिसंवाद, प्रदर्शने, संदर्भसमृद्ध प्रकाशने याद्वारे संस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने साजरा करण्यात यावा. माजी ज्येष्ठ सदस्यांनाही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होता यावे यासाठी विभागस्तरावर…