Maharashtra Rain Live Updates: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी पूरस्थिती
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चार दिवसात धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणात २८.३२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणी…
धक्कादायक! लहान येथील अंगणवाडीच्या खाऊत निघाल्या आळ्या, बालकांची प्रकृतीविषयी आले अपडेट
नांदेड : अंगणवाडीमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क अळ्या निघाल्याची घटना घडली आहे. जिल्हातील अर्धापूर तालुक्यातील लहान येथील अंगणवाडी तीन मधील हा प्रकार आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर…
ज्या जितेंद्र आव्हाडांना रडारवर ठेवलं, त्यांनीच व्हिडीओ समोर आल्यानंतर सोमय्यांची पाठराखण केली
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ असा लौकिक असणारे किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ क्लीप्समुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये किरीट सोमय्या यांनी विविध…
राज्यात युती पण वार पलटवार सुरुच, भरणेंच्या तिजोरीच्या चावीवर पाटलांचं उत्तर, तिजोरीवरच..
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवारांचा एक गट राज्याच्या युती सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकारणाचे एक वेगळे समीकरण निर्माण झाले आहे. या नव्या समीकरणामुळे राज्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघाचे ही…
चंद्रपुरात ढगफुटी सदृश पाऊस; रस्ते जलमय, नागरिकांच्या घरात पाणीच पाणी
चंद्रपूर: शहरात आज झालेल्या पावसाने शहरवासियांची दाणादाण उडाली. अवघ्या चार तासांत २४० मिलीलिटर पाऊस बरसला. या पावसाने शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप…
कॅडबरीचे पैसे मागितल्यानं कोयत्याचा थरार, पुणे पोलिसांकडून आरोपीचा १२ तासात करेक्ट कार्यक्रम
पुणे : पुण्याच्या केशवनगर भागात मेडिकल स्टोअर मधून कॅडबरी खरेदी करून पैसे न देता निघालेल्या ग्राहकाला मालकानं पैसे मागितले. या रागातून त्या ग्राहकाने कोयत्याने मेडिकलची तोडफोड केली. हा युवक तोडफोड…
नेत्याच्या साधेपणाचे दर्शन! पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री वाढप्याच्या भूमिकेत
कल्याण : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्यातील साधेपणाचे दर्शन घडवले. मोदी @९ कार्यक्रमांतर्गत कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या टिफीन बॉक्स बैठकीत कपिल पाटील चक्क कार्यकर्त्यांना जेवण…
सावित्री नदीच्या पातळीत वाढ, पुराची शक्यता; महाडच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना
रायगड: गेल्या काही तासांपासून रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या नद्या आता धोकादायक पातळीच्या…
पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रभर फिरायला तयार आहात का ?; जयंत पाटील आणि जनशक्तीचे अतुल खुपसेंचा एकाच गाडीतून प्रवास
मुंबई : राष्ट्रवादीसोबत काम करण्याच्या इराद्याने जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे यांच्यासह संघटनेच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व त्यानंतर…
अगोदर उपोषण सोडा! मुख्यमंत्र्यांची दत्ता पाटील हडसनिकरांना विनंती, फोनद्वारे साधला संवाद
नांदेड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या दत्ता पाटील हडसनिकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांचे…