राज्यासाठी पुढील ४ तास महत्त्वाचे, मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांसाठी मोठा अलर्ट, वाचा सर्व अपडेट
मुंबई: राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. कालपासून मुंबई राज्यातील अनेक विभागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ ते ४ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढील ३…
विजयनगर डेंग्यूचा ‘हॉटस्पॉट’? चौघांचा मृत्यू झाल्याचा संशय, खुले भूखंड ठरतायेत धोकादायक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून पूर्व नागपुरातील विजयनगर हे गुंठेवारी ले-आऊट नागरिकांसाठी हॉटस्पॉट ठरत आहे. या भागात डेंग्यूचा प्रकोप वाढला असून गेल्या…
गुडघाभर पाणी, चिखलातून मार्ग काढत सावित्रीच्या लेकींची शाळेत जाण्यासाठी धडपड
चंद्रपूर: महाराष्ट्र हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्म अन कर्मभूमी. महिलांसाठी हजारो वर्षापासून शिक्षणाचे बंद असलेले द्वार सावित्रीबाईंनी मोठ्या विरोधानंतरही खुले केले त्यामुळे सर्वच क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घेतली आहे.…
महिलेच्या अवयवदानाने पाच जणांना जीवनदान, वायुसेनेच्या विमानाने हृदय पुण्याला पाठवले
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : शहरात अवयवदानाबाबत जनजागृती वाढत असून अवयवदानाचे प्रमाणदेखील वाढत आहे. या श्रुंखलेत शहरातील ३१ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे पाच जणांना जीवनदान दिले आहे. नंदनवन येथील शुभांगी गन्न्यारपवार यांच्या…
सर्पदंशानंतर चार रुग्णालयांचे उंबरे झिजवले, १२ वर्षीय बालिकेचा तडफडून मृत्यू
रायगड : पेण तालुक्यातील जिते येथील बारा वर्षीय मुलीला सर्पदंश झाला. मात्र त्यानंतर योग्य उपचाराअभावी तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. ही घटना घडल्याने तालुक्यातील नागरिक हळहळ व्यक्त करीत…
माणगावात मूषक हरीण आढळलं, संपूर्ण रायगडमध्ये एकच चर्चा, वैशिष्ट्ये काय?
रायगड: जिल्ह्यातील माणगांव बाजारपेठेतील व्यापारी कृष्णाभाई गांधी यांच्या दगडी बिल्डिंग मागील गजबजलेल्या परिसरात छोट्या हरणासारखा प्राणी दिसत असल्याचे त्यांनी माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना फोनवरून कळविले. तात्काळ शंतनु आणि…
मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात भिंत कोसळली, विवाहितेचा चिरडून मृत्यू, पतीसह दोघं गंभीर
कोल्हापूर : कोल्हापुरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच खासबाग मैदानाजवळ एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आजरा येथे घराची भिंत कोसळून भीषण…
राज्यात स्थापित होणार ‘युवा पर्यटन मंडळ’
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परिसरातील पर्यटन, वारसास्थळांबाबत कुतूहल निर्माण होवून जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. युवा…
दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे नियतीने हार मानली, डॉक्टर म्हणाले, दोन महिने जगेल, आज ती १२ वर्षांची!
इंदापूर : जन्मानंतर अवघ्या एक ते दोन महिन्यापर्यंत जगेल असे भाकीत खुद्द डॉक्टरांनीच केले होते. मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील…
‘इंडियन मुजाहिदीन’चा पुन्हा धोका; पुण्यात घातपाताचा होता कट, तपासात धक्कादायक माहिती समोर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोथरूड येथे पकडलेले दोन दहशतवादी ‘अल सुफा’ या दहशतवादी संघटनेशी जोडले असल्याची माहिती समोर आल्यानंतर ‘अल सुफा’ म्हणजे ‘बंदी घातलेली इंडियन मुजाहिदीन’ संघटना असल्याची माहिती…