• Tue. Jun 30th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • कालबध्द वेळापत्रकाद्वारे अनुकंपा भरती प्रक्रिया राबवावी – विभागीय आयुक्त सौरभ राव

    कालबध्द वेळापत्रकाद्वारे अनुकंपा भरती प्रक्रिया राबवावी – विभागीय आयुक्त सौरभ राव

    पुणे, दि.२८ :- शासकीय सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून शासकीय कार्यालयातील रिक्त पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येते. अनुकंपा नियुक्तीचे शासनाचे…

    व्याघ्र संरक्षण प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रामगावकर यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत  

    मुंबई, दि.28: व्याघ्र संवर्धनासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनासाठी जगभरातील लोकांमध्ये जनजागृती व्हावी याअनुषंगाने दरवर्षी २९ जुलै रोजी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय…

    Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, यंदाच्या पावसाळ्यात कमालच झाली, आता चिंता नाही…

    मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज सुमारे ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो.…

    नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत

    मुंबई दि. २८ : सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा…

    महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.५६ टक्के दराने परतफेड – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : ९.५६ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ अदत्त शिल्लक रकमेची २७ ऑगस्टपर्यंत देय असलेल्या व्याजासह २८ऑगस्ट रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाने कळविले आहे.…

    विधानसभा लक्षवेधी

    विधानसभा कामकाज – लक्षवेधी रिसोड येथे एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भात एक महिन्याच्या आत कार्यवाही – उद्योगमंत्री उदय सामंत मुंबई, दि. २८ : वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भात आवश्यक ती…

    महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य

    मुंबई, दि. २८ : उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटाला देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींच्यादेखील मानधनात…

    लहान बहिणीचं मोठं मन, कोट्यवधींची संपत्तीही पडेल फिकी; भावासाठी आयुष्यभर पुरणारं दान

    बारामती : माऊलीनंतर एखाद्याला सर्वात जवळची कोणी असेल, तर ती म्हणजे बहीण. म्हणूनच आईसारखं तिला ‘ताई’ म्हटलं जातं. बहीण-भावाच्या पवित्र नात्याची महती अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे. आजच्या…

    गोळीबारचा बनाव, पोलिसांनी सापळा रचला, शिताफीने कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

    ठाणे : काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. मात्र, कुख्यात गुन्हेगाराने शक्कल लढवून गोळीबारचा बनाव रचला होता. त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. अखेर पोलीस तपासात…

    नाशिककरांची हवाई सफारीला पसंती! ६ महिन्यांत ९० हजारांवर प्रवासी, सर्व फ्लाइट्स ७५ टक्के फुल्ल

    सुदीप गुजराथी,नाशिक : गेल्या सहा महिन्यांत ओझर विमानतळावरून नव्वद हजारांहून अधिक जणांनी प्रवास केल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यातून दरमहा १५ हजार, तर दररोज सुमारे पाचशे व्यक्ती नाशिक येथून विमानप्रवास…

    You missed