Weather Update: दीड तासाच्या पावसाने त्र्यंबकेश्वर जलमय, गुघडाभर पाणी, भाविकांना मनस्ताप
नाशिक: बहुप्रतिक्षित असलेल्या पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक शहरासह ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने नाशिककरांना उकड्यापासून दिलासा मिळाला असून उशिरानने दाखल झालेल्या पावसाने आता चांगलाच…
आता फक्त एकच ध्येय, ज्या दिवशी आपलं सरकार येईल, त्यादिवशी बुलडोझर चालवायचा: आदित्य ठाकरे
मुंबई: वांद्र येथील शिवसेनेच्या (ठाकरे गट) शाखेवर हातोडा चालवणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी शनिवारी सज्जड इशारा दिला. महानगरपालिकेच्या मस्तीखोर आणि माजलेल्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात वांद्रे येथील आपल्या शाखेवर…
शिर्डीकरांच्या विरोधानंतर सरकार नमले; साईबाबा समाधी मंदिराची सुरक्षा आता CISF कडे नाही, तर…
अहमदनगर : शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिराच्या सुरक्षेसाठी आता महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) तैनात करण्यात आले आहे. शनिवारी या जवानांची २५ जणांची तुकडी शिर्डीत दाखल झाली. न्यायालयाच्या निर्देशानंतर सरकारने शिर्डीला…
ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा – राज्यपाल रमेश बैस
पुणे, दि.1: स्नातकांना मिळालेली पदवी त्यांचे ज्ञानाप्रति समर्पण आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्य त्यांना आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचविण्यात उपयुक्त ठरेल. स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देश आणि…
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार
मुंबई दि.1 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष…
हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र व्हावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे, दि.1 : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान विचारात घेता राजगुरूनगर येथे निर्माण होणारे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र व्हावे; या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,…
रौप्य महोत्सवी वर्षात २५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करुया! -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार,दिनांक. 1 जुलै ,2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात पर्यावरणाचा समतोल राखून हरित नंदुरबार करण्यासाठी 25 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करु या, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.…
अरे तू आईशी बोललास का? आदित्यला सकाळी सकाळी मावशीचा फोन; रात्री संपूर्ण कुटुंब संपलेलं
buldhana bus accident: बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दीडच्या सुमारास पुण्याकडे निघालेल्या बसला सिंदखेडराजा येथे अपघात झाला.
तुमच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे इतरांची आयुष्य उद्ध्वस्त झाली; एकनाथ खडसेंचं फडणवीसांवर टीकास्त्र
जळगाव : समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असून दुसरीकडे अनेकांचे स्वप्न भंग होत आहेत.…
ठाणे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलतोय…
बदल करण्याची दृष्टी, त्यासाठी अपार कष्ट घेण्याची प्रवृत्ती आणि आपलं शहर, जिल्हा आणखी चांगला कसा होईल, यासाठीची धडपड यामुळे काय बदल होत आहेत हे पहायचे असेल तर ठाण्याकडे पाहायला हवं.…