बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील खासगी बस अपघातातील २५ जणांवर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार
बुलढाणा, दि. २ : समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजानजीक शनिवारी, दि. १ रोजी खासगी प्रवासी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 25 जणांवर आज दि. २ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता हिंदू स्मशानभूमीत…
शरद पवार काही दिवसांपूर्वी PM मोदींबद्दल काय म्हणाले? छगन भुजबळांनी जाहीरपणे सांगितलं
मुंबई : आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच ह्या राज्य सरकारमध्ये सत्तेतील तिसरा घटक म्हणून सहभागी झालेलो आहोत. आम्ही पक्ष सोडला आहे, असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. तर असं अजिबात नाही.…
५८ पैकी ५२ आमदारांनी साथ सोडली, निवडणुकीत सगळे पडले, किस्सा सांगत पवारांचा थेट इशारा
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.…
आता थांबणे नाही, राज्य आणि देश पिंजून काढेन; असला प्रकार माझ्यासाठी नवा नाही, शरद पवार आक्रमक
पुणे: राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देण्याचा निर्णय घेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी शरद पवारांची…
जळगाव जिल्ह्यातील विधानसभेचा NCPचा एकमेव आमदारही अजित पवारांसोबत, राजकारणात मोठी खळबळ
जळगाव : अजित पवार यांच्यासह आमदारांचा एक गट राष्ट्रवादीतून बाहेर पडला आहे. राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्यासोबत फुटलेल्या आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील विधानसभेचे एकमेव आमदार अनिल…
दादा-भाईंच्या सरकारला फडणवीसांची सोबत, अजित पवारांनी निर्णय का घेतला? एकनाथ शिंदे म्हणाले…
मुंबई: राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शिंदे गटाने ज्यांचं कारण देऊन उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती, आज तेच राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सामील झालेत. राज्याचे विरोधीपक्ष नेते…
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ…
अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, दादांसोबत कोणी कोणी शपथ घेतली?
मुंबई: राज्याच्या राजकराणासाठी आजचा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. पहाटेचा शपथविधी अयशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळपासूनच राजकियी हालचालींचा वेग आलेला…
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप- अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
अजित पवारांनी तो अल्टीमेटम दिला, पवारांना मान्य होईना, दादांनी अखेर निर्णय घेतलाच! अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ५४ पैकी ४० आमदार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलाय. अजितदादांसारखा कार्यक्षम…
पालिकेच्या काही रुग्णालयांत चाचण्यांची निदाननिश्चितीच नाही; रुग्णांचे आकडे किती खरे?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : प्रत्येक वर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव सातत्याने वाढता असतानाही डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिससारख्या चाचण्यांची निदान निश्चिती पालिकेच्या काही रुग्णालयांमधून केली जात नाही. सांताक्रूझ येथील व्ही. एन.…