• Wed. Jul 1st, 2026

    Month: July 2023

    • Home
    • मंत्रिमंडळ निर्णय : मंगळवार, दि. ४ जुलै २०२३  

    मंत्रिमंडळ निर्णय : मंगळवार, दि. ४ जुलै २०२३  

    राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

    मराठा, कुणबी विद्यार्थ्यांचे परदेशात शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

    मुंबई: राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…

    लोकराज्य जुलै २०२३

    लोकराज्य जुलै २०२३ – भाग १ लोकराज्य जुलै २०२३ – भाग २ लोकराज्य जुलै २०२३ – भाग ३ लोकराज्य जुलै २०२३ – भाग ४

    Yavatmal News : यवतमाळमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत मिळेना; सहा महिन्यांत इतक्या शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

    म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षात एप्रिलपासून पात्र ठरलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सरकारची एक लाखाची मदतच मिळाली नाही, तर…

    वर्षपूर्तीनिमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन

    मुंबई, दि. ४ : राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका “पहिले वर्ष सुराज्याचे” आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य या मासिकाचे प्रकाशन आज…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनियुक्त मंत्र्यांसह मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमांना केले अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात अलिकडेच समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांसह मंत्रालयातील जीजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती…

    Weather Alert : मुंबईत पाऊस स्लो ट्रॅकवर, तर पुण्यासह या ५ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

    मुंबई : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर सर्वत्र चांगला पाऊस झाला. अशात आजही हवामान खात्याकडून काही महत्त्वाच्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४ दिवस अनेक…

    अख्खं तळिये गाव डोंगराखाली गाडलं, म्हाडाने नवी घरं बांधून दिली, पण पाया खचला आणि…

    रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने पुन्हा एकदा दोन वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. कोकणात रायगड जिल्ह्यात महाड येथील तळीये हे…

    अजितदादा उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, आठ महत्त्वाच्या निर्णयांचा धडाका

    मुंबई : अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या ४८ तासातच राज्यमंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. यावेळी कॅबिनेट आठ महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण…

    Dhule Accident: ब्रेक फेल होऊन भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये शिरला, ५ जणांचा जागीच चिरडून मृत्यू

    धुळे : दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात होऊन २६ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या अपघाताची घटना ताजी असतानाच आता…

    You missed