रेल्वे लाईन परिसरातील नागरिकांसाठी पालकमंत्री आले धावून
चंद्रपूर,दि. ८- रेल्वे लाईनच्या परिसरात अनेक वर्षांपासून नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांना कोणतीही सुचना न देता रेल्वे प्रशासन दडपशाही करीत असल्याचा नागरिकांचा आरोप होता. यासंदर्भात नागरिकांच्या मदतीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार…
मुख्यमंत्री जेव्हा रुग्णाला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देतात…
मुंबई,दि. ८: भर वाहतुकीत बिघाड झालेली रुग्णवाहिका, त्यातील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची घालमेल ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्यांना रुग्णालयाकडे मार्गस्थ केले. भरधाव वाहणाऱ्या वाहतुकीत खुद्द…
प्राथमिक शाळा मुले घडवण्याचा पाया – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. ७ ( जिमाका): मुले घडवण्याचा पाया हा प्राथमिक शाळेत रचला जातो. त्यामुळे तेथील वातावरण चांगले असणे गरजेचे आहे. चांगल्या वातावरणात चांगली मुले घडतात, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई…
अजितदादांच्या युतीनंतर भाजप-राष्ट्रवादीत पहिली ठिणगी कोल्हापुरात; घाटगेंचे मुश्रीफांना आव्हान
कोल्हापूर : राजकारणात ज्यांना अनेक वर्ष विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्याने भाजपच्या नेत्यांवर आली. पण, राज्यातील या नव्या समीकरणात आठ दिवसांच्या आत पहिली…
शासन आपल्या दारी उपक्रमास राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
निवासी शाळा, वसतीगृह, आयसीयूसह पोलीस प्रशासकीय इमारतीचे लोकार्पणगडचिरोली, दि.८: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या असून राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या…
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र सरकारची मान्यता
मुंबई दि. ८ : परभणी येथील १०० विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयास केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश सुरू होणार आहे.…
मोदींचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप, आता पवारांनी टाकला बिनतोड डाव; चौकशीची मागणी करत म्हणाले…
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघात जाहीर सभा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर झालेल्या…
जातीयवादी नीलमताई… सुषमा अंधारे यांची घणाघाती पोस्ट, टीकेची सव्याज परतफेड
मॅडम म्हणूनच तुमच्या पक्षप्रवेशाच्या वेळी एकही सटरफटर काय तुमच्यासारखा सोकॉल्ड सुद्धा एकही माणूस तुमच्या सोबत दिसला नाही. यावरूनच आयुष्यात तुम्ही पैसा आणि पद खूप कमावली पण माणुसकी नाही हे स्पष्ट…
जन्मत: दिव्यांग, जगण्यासाठी चिमुकल्याचा संघर्ष; मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, धनादेश सुपूर्द
नंदुरबार: घरात अठरा विश्व दारिद्र्य, अशातच जन्मापासुन दोन्ही हाताने अपंग आणि त्यातही अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकल्या वयात आई घर सोडुन गेली. तरीही या विपरीत परिस्थीतीमध्ये शिक्षणाची प्रबळ इच्छाशक्ती असलेला गणेश…
अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड येथील १८ भाविक आर्मी कॅम्प येथे सुरक्षित
नांदेड दि. ८ (जिमाका): नांदेड येथील १८ भाविक व त्यांच्यासोबत पुणे येथील १ असे १९ भाविक नांदेड येथून मनमाड व पुढे मनमाड वरून जम्मू मार्गे आमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत.…