• Wed. Jul 1st, 2026

    Month: June 2023

    • Home
    • कुणाचा पोल्ट्री फार्म तर कुणाचा संसार उध्वस्त, काही क्षणात होत्याचं नव्हतं; वादळी वाऱ्यानं सारं हिरावलं

    कुणाचा पोल्ट्री फार्म तर कुणाचा संसार उध्वस्त, काही क्षणात होत्याचं नव्हतं; वादळी वाऱ्यानं सारं हिरावलं

    नाशिक : नाशिक जिल्ह्यात जोरदार वादळ आणि त्यानंतर झालेल्या पावसाने मालेगाव, मनमाड, चांदवड, येवला या परिसरासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. वादळामूळे पोल्ट्री फार्म, कांदा साठवणुकीचे शेड…

    Weather Update: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसं असेल वातावरण, उद्याचं मुंबई-पुण्यातील हवामान अपडेट

    मुंबई: राज्यात आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास…

    पावसापासून बचावासाठी स्टेजखाली जाऊन बसले, लोखंडी रेलिंग मातीत खचलं अन्

    पुणे: लोणी काळभोर हद्दीतील रामदऱ्या जवळ आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टेज कोसळला. या घटनेत एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना…

    तुझे लग्न झालेले नाही, तुला कशाला हवी खोली?; वादानंतर धाकट्या भावाने केला थोरल्या भावाचा घात

    नागपूर : नागपूरमध्ये चाकूने वार करून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही थरारक घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलिस…

    Jalgaon Accident: जळगावात बस उलटून भीषण अपघात, २४ जण जखमी असल्याची माहिती

    जळगाव: खासगी बस उलटून भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अंदाजे २४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जळगाव-धरणगाव महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पाळधी…

    ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी जबाबदारीपूर्वक काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर – महासंवाद

    कोल्हापूर, दिनांक 4 (जिमाका):- राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा महासंकल्प केलेला आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 11 जून 2023…

    राज्य शासनाने धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना व सुविधांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा – पालकमंत्री दीपक केसरकर

    कोल्हापूर, दि. 4 (जिमाका):- राज्य शासनाने धनगर समाजाचे काही प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यापैकी धनगर समाजातील नागरिकांना अनुसूचित जमाती प्रमाणे विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ मंजूर केलेला असून समाजातील…

    Pune Crime: पुण्यात थरार; सासुरवाडीत बायकोसोबत शेतात फेरफटका मारत होता, भरदिवसा जावयाची हत्या

    पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची त्याच्याच सासुरवाडीत भरदिवसा शेतात हत्या झाली. मावळ तालुक्यातील गहुंजे परिसरात ही घटना घडली…

    सुलोचनादीदी यांच्या निधनाने एक महान कलाकार गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

    मुंबई, दि.4 : तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आणि महान कलाकाराला आज महाराष्ट्र मुकला…

    सुलोचना दिदी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    मुंबई, दि. ४ : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सुलोचना दिदी प्रेमळ आईचे प्रतिरुप होत्या. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका…

    You missed