Bhagirath Bhalke: भगीरथ भालके ‘घड्याळ’ सोडण्याच्या तयारीत, पवारांना धक्का, नवा पक्ष ठरला?
सोलापूर: पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते, दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे बीआरएसच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजीत पाटलांना पक्षात…
Pune Accident: अल्पवयीन मुलांनी बाईक दामटवली; पुण्यात भीषण अपघात, दोघांचा करूण अंत
पुणे : वाडागाव पुनर्वसन(ता. शिरूर) येथील वाडागाव – डिंग्रजवाडी रस्त्यावरुन दुचाकीवरून जात असताना दुसऱ्या दुचाकीची धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घचली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दारु…
दोन दिवसांपूर्वीचे फोनवरचं बोलणं ठरलं अखेरचं… पतीचा ह्रदयद्रावक अंत
जळगाव: शहरातील मुक्ताईनगर मंदिराच्या मागील बाजूस एका तरुणाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचण्यात येऊन त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.…
दबक्या पावलांनी आला… पुण्यात बिबट्या भरवस्तीत शिरला, चप्पल पळवून पसार झाला
पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत आहे. दररोज बिबटे नागरिकांच्या निदर्शनास पडत आहेत. निरगुडसर येथे रामदास वळसे पाटील यांच्या घराच्या व्हरांड्यात चक्क बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता. मात्र त्याला शिकार…
साता जन्माची साथ एका क्षणात सुटली, दोन लेकींसमोरच बायकोला संपवलं, अन् मग… चंद्रपुरात खळबळ
चंद्रपूर: संशयाचे भूत डोक्यात शिरलं की काय होतं याचा प्रत्यय चंद्रपुरात आलाय. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतलेल्या पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या…
शरद पवारांनी गाठले जाफराबाद, नव्या राजकीय समीकरणाचे दिले संकेत? जालन्यात चर्चा सुरू
जालना : कालच्या राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीतनंतर आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे शरद पवार यांनी भेट दिली. जाफराबादच्या राष्ट्रवादीच्या सुरेखाताई लहाने यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी आरोग्यमंत्री आमदार…
कल्याणमध्ये भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी, दोन महिला आपसात भिडल्या, २० मिनिटं चालली धुमश्चक्री, पाहा व्हिडिओ
कल्याण : कल्याणच्या पत्रीपुलाशेजारी दोन दुचाकी वाहनांची धडक झाल्याच्या कारणावरून दोन्ही वाहनचालकांमध्ये तुफान राडा झाला आहे. दोन्ही वाहनचालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. भर चौकातच…
वसतिगृहातील खोलीत तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला, मुंबईतील घटनेने खळबळ
मुंबई: मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका २० वर्षाच्या तरुणीचा विवस्त्र स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या…
जिल्ह्यातील विकास कामांना गती देत वेळेत प्रकल्प पूर्ण करा – पालकमंत्री संदिपान भूमरे
औरंगाबाद, दि. 05 (जिमाका) : शहरासाठी महत्वपूर्ण असणारी पाणीपुरवठा योजना, गरीबांसाठीची घरकुल योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान अशा अनेक प्रकल्पांचे काम सुरू…
फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ६ : नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. संघर्षनगर, चांदिवली, साकीनाका येथे बृहन्मुंबई…