CCTV : टॅटूने जीव घेतला, BMW कार ट्रकवर धडकली, मुंबईत २९ वर्षीय एअर हॉस्टेसचा मृत्यू
मुंबई : एअर हॉस्टेस म्हणून नोकरी लागली, पण हातावरचा टॅटू अडसर ठरत होता. तोच काढण्यासाठी दिल्लीहून २९ वर्षीय तरुणी मुंबईला आली, मात्र तिथे तिच्या नशिबी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं.…
Sameer Wankhede: एनसीबी कार्यालयातील ‘त्या’ एका सेल्फीमुळे समीर वानखेडेंचा खेळ उघड झाला
मुंबई: कॉर्डिलीया क्रूज ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अडकवण्याच्या बदल्यात शाहरुखकडे २५ कोटी रुपये लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेवर गुन्हा दाखल…
पुलवामात कार्यरत CRPF जवानाचा अकस्मात मृत्यू, चंद्रपुरातील मूळगावी अखेरचा श्वास
चंद्रपूर : देशसेवेसाठी पुलवामा येथे कार्यरत असलेल्या जवानाचा हृदयविकाराचा धक्क्याने दुदैवी मृत्यू झाला. वैभव दशरथ वाघमारे असे मृत जवानाचे नाव आहे. कौटुंबिक कामानिमित्ताने सहा दिवसापूर्वी तो चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी येथील…
मुलाबाळांसह तीन कुटुंब देवदर्शनावरुन परतत होती, घरापासून काहीच अंतरावर काळ आडवा आला अन्…
रत्नागिरी: मंडणगड तालुक्यातील लाटवण आदीवासीवाडी येथील आदिवासी समाजबांधवांची कुटुंबं पाली येथे देव दर्शनाकरिता गेले होते. यावेळी ते परत येत असताना त्यांच्यातील एक झायलो प्रवासी गाडी झाडावर आदळून मोठा अपघात झाला.…
आईची मध्यस्थी तोकडी पडली, आधी वडिलांचा खून, नंतर मुलानेही आयुष्य संपवलं
कोल्हापूर : दारूच्या नशेत आधी पोटच्या मुलानेच वडिलांचा खून केला. त्यानंतर मुलानेही आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील देसाईवाडी येथे घडली आहे.मनोहर अप्पाजी गावडे असे ५८ वर्षीय…
सीबीआयाने झाडाझडती सुरु केली, या तीन गोष्टींमुळे समीर वानखेडेंचा पाय खोलात
मुंबई: कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप…
चव्हाणांच्या नेतृत्वात मविआने मैदान मारलं; भाजपला अवघ्या ६ जागा, त्यातही दोन ईश्वरचिठ्ठीने
अर्जुन राठोड, नांदेड : कृषी उत्पन्न बाजार समिती नंतर जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. एकूण १५ पैकी ९ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत सत्ता काबीज केली…
मुलीच्या प्रियकराकडून धमकी, वडील घरासमोरील बाधरुममध्ये गेले अन्… पुण्यातील हडपसरमधील प्रकार
पुणे: पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने प्रेयसीच्या वडिलांना धमकी दिल्याने त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून दिले नाही, तर मी दुसरीकडे…
झाडावर आंबे काढायला चढले, फांद्यांमध्ये लपलेल्या वीजेच्या तारेला स्पर्श झाला अन् हवेत फेकले गेले
खेड, पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झाडावरील आंबे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त पोलिसाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राजगुरुनगर परिसरात…
सिटी स्कॅन करताना तरुणाचा मृत्यू, तीन वैद्यकीय डॉक्टरांसह BPMTच्या विद्यार्थ्यावर हल्ला
नागपूर: मध्य भारतातील सर्वात मोठ्या मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी एकच गोंधळ उडाला. जिथे सिटी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी निष्काळजीपणाचा आरोप करत तीन वैद्यकीय डॉक्टर आणि बीपीएमटीच्या…