येत्या दोन महिन्यात घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना पट्टे वाटप पूर्ण करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि १९ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना हक्काची घरे प्राप्त होण्यासाठी येत्या दोन महिन्यात पट्टे वाटपाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस…
सामान्य माणसांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.१९ : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आणि या योजनांना गती देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र…
जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’योजना राबविणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे दि.१९: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात…
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी २५ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १९ : राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२२-२३ च्या या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती
मुंबई, दि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या तसेच राज्य शासनाने घेतलेल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून…
कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे काम वर्षभरात पूर्ण करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १९ : कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाच्या काठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. कोल्हापूर या ऐतिहासीक शहराच्या वैभवात भर घालणारे…
सुनावणी दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचे रौद्र रुप …..
दिल्ली -प्रतिनिधी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड गेल्या काही काळापासून आपल्या निर्णयांमुळे फार चर्चेत आहे. अनेक महत्त्वांच्या खटल्यावर त्यांनी सुनावणी केली आहे. डी वाय चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान केलेल्या वक्तव्यांची…
देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई दिनांक १९ : देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावली २०२३ ला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने राज्याचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी होण्यास मदत होणार असून यात वातावरणीय बदलाच्या…
समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा
मुंबई -अनुप फंड एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात आज दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी पार पडली. दोन्ही…
‘आदिपुरुष’बद्दल शरद केळकरने व्यक्त केलेलं मत चर्चेत
या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी प्रभास साकारत असलेल्या श्रीरामांच्या भूमिकेला मराठमोळ्या शरद केळकरने आवाज दिला आहे. मुंबई -ललिता पिल्लेवार अभिनेता प्रभास सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये प्रभास श्री रामाची भूमिका…