सतत उलट्या होतात म्हणून १४ वर्षीय मुलीला रुग्णालयात नेलं, डॉक्टर पाहून हादरले; भयंकर सत्य समोर
धाराशीव : १४ वर्षीय मुलीला १५ दिवसांपासून सतत उलट्या होत होत्या. म्हणून कळंब येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलीच्या तपासणी अहवालात दीड महिन्याची गर्भवती समजल्यानंतर ऊसतोड आई वडिलांच्या…
दारूच्या भट्ट्या शोधत बसतात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार; अजितदादांनी लगावला टोला
बारामती : ‘पाहुणेवाडी गावातील दारूबंदी करा, आता शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार येतो आणि कुठे कुठे भट्ट्या आहेत त्या शोधत बसतो. पोलीस निवांत पगार घेतील. तुम्हाला आम्ही सॅल्युटच करतो’,अशा…
Pune : उंड्री रोडवर भीषण अपघात; बसचा ब्रेक फेल, कारसह अनेक वाहनांना धडक, दोन ठार
Pune Nibm Undri Road Accident News : पुण्यात रात्रीच्या वेळी मोठा अपघात झाला आहे. एका बसचा ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.…
ठाण्यात बालकांवरील अत्याचार वाढले; बलात्काराचे ३१९, अपहरणाचे १०२७ गुन्हे दाखल
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरातही बालके सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात दोन वर्षांत बालकांवरील बलात्कार आणि अपहरणांच्या गुन्ह्यात वाढ झाली असून यामुळे पोलिसांसमोर मोठे…
भाजपच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याला कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर, दिल्लीतून आलेल्या फोनने राजकीय खळबळ
नागपूर : महाराष्ट्रातील भाजप आमदारांना मंत्री बनवण्यासाठी लोभस फोन केल्याचा आरोप असलेला नीरज राठोड पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्येष्ठ आमदार कृष्णा खोपडे यांनीही काही महिन्यांपूर्वी असेच अनेक फोन आल्याचा दावा केला…
नाना पटोलेंनी राष्ट्रवादीला डिवचलं, माढा लोकसभा मतदारसंघाबाबत केलं मोठं वक्तव्य
सोलापूर : काँग्रेसच्या निर्धार महामेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर बोलताना नाना पटोले यांनी सोलापूरसह माढा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार विजयी झाला पाहिजे असे म्हणत…
नागपूर धरमपेठ महिला मल्टीस्टेटस को-ऑपरेटिव्ह सोसायटीला उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
नागपूर, दि. २१ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामनगर चौक, शिवाजी नगर येथील ५ मजली सिताराम भवनस्थित नागपूर धरमपेठ महिला मल्टीस्टेटस को-ऑपरेटिव्ह सोसायटीस सदिच्छा भेट दिली व पाहणी केली. धरमपेठची…
धक्कादायक! चोरीची माहिती पोलिसांना दिल्याचा राग, ८ जणांचा महिलेवर अमानुष अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. मुंबईहून चोरी करून आलेल्यांची माहिती पोलिसांना का देते असा जाब विचारत आठ जणांनी एका चाळीस वर्षीय महिलेला मारहाण करून…
भीमा नदीत पोहण्यासाठी गेली अन् दिसेनाशी झाली; दोन मुलं बेपत्ता, शोधूनही सापडेना
शिरूर, पुणे : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे भीमा नदीत पात्रात पोहण्यासाठी गेलेली दोन मुलं नदी पात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पाण्याचा अंदाज…
ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मिळणार ओळखपत्र
राज्यातील ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे…