जी-२० समूहाच्या आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भातील कृतिगटाची (डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी बैठक आज मुंबईत संपन्न
मुंबई, 25 मे 2023 : जी-20 समूहाच्या आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भातील कृतिगटाची (डीआरआरडब्ल्यूजी) मुंबई येथे आयोजित दुसरी बैठक आज संपन्न झाली. आपत्तीची जोखीम कमी करण्यासंदर्भातील कोणत्याही चर्चेची मध्यवर्ती संकल्पना म्हणून…
राज्यात प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर, दि. २५ (जि.मा.का.)– राज्यात प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून १० लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महानगरपालिकेच्या हुतात्मा स्मारक मंदिर…
भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणीच्या निर्णयाला स्थगिती; अभ्यास समिती स्थापन करावी – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 25 : भूजलाशयीन मासेमारी व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींची सहकारी संस्था अथवा संघ नोंदणीच्या 12 मे 2023 च्या शासन निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली…
नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 25 : यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केला, त्या हेतूची जनजागृती…
राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी नऊ वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटींच्या रोख्यांचा लिलाव
मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधित खर्चासाठी नऊ वर्षे मुदतीचे 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. रोख्यांची विक्री ही लिलावाने करण्यात येणार असून…
शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी दि. 25 : शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू हा ऐतिहासिक ठेवा आहे. ही वास्तू राज्याच्या सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. लोकमान्य…
केजरीवालांना ‘पवार’फुल्ल सपोर्ट, ठाकरेंनी शब्द दिला, मुंबई दौरा यशस्वी झाला!
मुंबई : आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी आणि संसदेत दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची…
उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेत यश संपादन करावे – दीपक केसरकर
मुंबई दि. 25 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 91.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण…
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ११९७ कोटी जिल्ह्यांना वितरित – सचिव सुमंत भांगे
मुंबई, दि. २५ : संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ४४५ कोटी…
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त २८ मे रोजी पर्यटन विभागाच्या पुढाकारातून पदयात्रा – महासंवाद
मुंबई, दि. २५ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध ठिकाणी ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन २१ ते…