अजितदादांमधला इंजिनिअर जागा झाला, चूक हेरली, हॉटेल मालकाचा बाथरुममध्ये अंघोळ करायला लावली!
पुणे : विधानसभेचे विरोधी अजित पवार हे आपल्या मिश्किल आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. पण त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाची ओळख तमाम बारामतीकरांना किंबहुना पुणे जिल्ह्याला देखील आहे. एखादी गोष्ट खटकली तर…
तिचा पोरगा ४ महिन्यांपासून गायब, पोरांना नदीकाठी सेम शर्ट अन् कडं दिसलं, आईने ऊर बडवला
लातूर : पोहायला गेलेल्या मुलांना तलावाजवळ एक मानवी सांगाडा आणि कपडे आढळून आल्याने लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अहमदपूरपासून जवळच असलेल्या लेंडेगाव येथील पाझर तलावात घडली.सद्या तापमानाचा…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि.२८: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त मंत्रालय येथे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी…
न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
मुंबई, दि. २८: उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना राजभवन येथे जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. २८: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आज राजभवन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष…
सावरकर होण्याची तुमची औकात नाही; देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘जेव्हा-जेव्हा सावरकरांचा विसर पडला, असे वाटते तेव्हा-तेव्हा राहुल गांधी त्यांची आठवण करून देतात आणि आम्हाला सावरकरांचे विचार घरोघरी पोहचविण्याची संधी मिळते. राहुल गांधी म्हणतात, ‘मी…
नागरिकांचा वाचणार वेळ अन् मनस्तापही! पोलिस आयुक्तांची भन्नाट कल्पना, अधिकारी बदलला तरीही मोबाइल नंबर तोच
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरात अडचणीच्या वेळेस किंवा एखाद्या घटनेत संबंधीत पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिसांचे नंबर नसल्याने नागरिकांना पोलिसांशी संपर्क करता येत नाही. किंवा जुन्या पोलिस अधिकाऱ्यांना फोन…
नागपूर पुन्हा चर्चेत; कारागृहात मोबाइल व गांजा आढळला, दोन बंदीवानांविरुद्ध गुन्हा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मध्यवर्ती कारागृहात मोबाइल व गांजा आढळण्याचे प्रकार थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी दुपारी कारागृहातील छोटी गोल परिसरातील रुग्णालयाजवळ पुन्हा मोबाइल व गांजा आढळून आला. त्यामुळे…
बायकोला ड्युटीवर सोडायला निघाले, वाटेत अनर्थ घडला; भीषण अपघातात नवऱ्याचा करुण अंत
Jalgaon News: पत्नीला कंपनीत कामावर सोडण्यासाठी निघाले. कंपनीत पोहचणार तोच अनर्थ घडला. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जळगावात बांभोरी गावानजीक भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पती ठार तर पत्नी गंभीर जखमी…
परभणीत चोर समजून तिघांना बेदम मारलं, एकाचा मृत्यू, नातेवाईकांचा वेगळाच आरोप
परभणी : परभणीमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरुन तीन युवकांना जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही…