• Mon. Nov 25th, 2024

    Month: May 2023

    • Home
    • सर्वसामान्यांच्या आरोग्य सुविधेसाठी प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय व नर्सिंग कॉलेजचा विचार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

    सर्वसामान्यांच्या आरोग्य सुविधेसाठी प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय व नर्सिंग कॉलेजचा विचार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

    नांदेड (जिमाका) दि. 1 :- राज्यातील कोणताही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, गरिबाला मोफत उपचार उपलब्ध व्हावेत ही शासनाची भूमिका आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय सेवा-सुविधा भक्कम व्हाव्यात यासाठी आम्ही…

    शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गिरीष महाजन

    नांदेड (जिमाका) दि. 1 :- निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आघात सहन करावे लागत आहेत. यातून शेतकरी बांधवांना कसे सावरता येईल याला शासनाने प्राधान्यक्रम दिला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे…

    हॅम रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करून आपत्कालीन परिस्थितीसाठी बिनतारी संदेश यंत्रणा प्रकल्प कोल्हापूरमध्ये कार्यान्वित

    कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारत देशातील पहिला सार्वजनिक व खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये संदेश देवाणघेवाण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने बिनतारी संदेश यंत्रणेचा पहिला पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित झाला…

    विद्यापीठे व शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकत्रित काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर

    कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीचा अवलंब करुन शालेय शैक्षणिक संकल्पनांचे सुलभीकरण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विशेष अॅप विकसित करुन शालेय शिक्षण क्षेत्राला महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे येथून…

    राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

    नवी दिल्ली, १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिवस राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांच्या हस्ते आज…

    ग्रामविकासाला प्रोत्साहन, चालना देणाऱ्या उपक्रमाची गरज- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

    पुणे, दि.१: ग्राम विकासाला प्रोत्साहन व चालना देण्याची गरज असून प्रदर्शन व विक्री केंद्र आदी उपक्रमांमुळे ग्रामीण कामगारांची प्रगती होण्यास मदत होईल, असे विचार राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

    ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे ७५ सहलींचे टुर पॅकेज – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. १ : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव…

    पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    पुणे, दि. १: पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून तसेच कंपन्यांचे सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुणे ग्रामीण पोलीस…

    आसमंतात निनादले ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ चे सूर; महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात

    अमरावती, दि. 01 : राष्ट्रगीत व ‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या मंगलमय सुरांत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन सोहळा जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात प्र. विभागीय…

    महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे राज्य करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

    नागपूर दि. ०१ : महाराष्ट्र हे देशात नेहमीच अग्रेसर राज्य राहिले आहे. आगामी काळात त्याला आणखी प्रागतिक करण्याचे आमचे प्रयत्न राहणार असून महाराष्ट्र हे ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ असणारे राज्य करू,…