• Fri. Jul 3rd, 2026

    Month: May 2023

    • Home
    • स्वयंपुनर्विकासासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    स्वयंपुनर्विकासासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. 8 :- मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी तसेच या व्यवहारांसाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक व्यवस्था उभारावी, सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार्याची भूमिका ठेवून यासंदर्भातील सर्व कामे कालबद्ध पद्धतीने करावीत…

    अवकाळी आणि कमी पावसाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य मार्गदर्शन करा- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार, दिनांक 8 मे 2023 (जिमाका वृत्त) यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच अवकाळी पावसाच्या पार्श्वभुमीवर बियाण्यांची गुणवत्ता व पेरणीयोग्य कालावधी समजावून सांगण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश…

    कृषी विभाग राज्यस्तरीय खरीप हंगाम पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

    पुणे, दि. ८ :- राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्यात पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. त्यानुसार सन २०२२ मध्ये खरीप हंगामात भात,…

    सरकार आपल्या दारी उपक्रमात माटुंगा एफ उत्तर वॉर्ड येथे १२६ तक्रारींचे जलद निराकरण

    मुंबई, दि. 8 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात १४९८ तक्रारी आज दाखल झाल्या असून महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज…

    अनुकंपा पदभरतीसाठी संबंधित विभागांनी शैक्षणिक पात्रतेबाबत उमेदवारांना मार्गदर्शन करावे – पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक दिनांक 8 मे 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हास्तरावरील नियुक्ती अधिकाऱ्यांनी अनुकंपा पदभरतीमधील शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा…

    ‘ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे’ या उपक्रमातून इंधन बचतीचा संदेश सर्वत्र पोहोचेल – कान्हुराज बगाटे

    मुंबई, दि. 8 : ‘ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे’ या उपक्रमाच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश सर्वत्र पोहोचेल, असे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे नियंत्रक (शिधावाटप) व संचालक (नागरी…

    मराठी भाषा धोरणाचा मसुदा शासनास सादर – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

    मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण 2023 चा अंतिम मसुदा आज भाषा सल्लागार समितीने शासनास सादर केला आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना भाषा सल्लागार समितीचे…

    हळदीत महिला, मुली धमाल नाचत होत्या, त्यांनी चोरून काढला व्हिडिओ, त्यावरून झाला राडा

    जळगाव : लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात महिला व मुली या नाचत असतांना चोरून व्हिडीओ काढल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागात घडली. या हाणामारीत एकाने तलवार बाहेर…

    ३ दिवस गावाकडे राहून शिंदेंच्या ६५ फाईलवर सह्या, तेवढ्या फाईल मी ३ तासात निपटवतो: अजितदादा

    सातारा : राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. असं असताना महागाईचा जटील मुद्दा आहे. इकडे कोकणात रिफायनरीचा मुद्दा आहे. हा सोडवायचा सोडून आपले मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला गेलेत. त्यांना कोण ओळखतं…

    मुंबईत १५ मे पासून होणाऱ्या जी – २० बैठकीच्या पूर्वतयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा

    मुंबई, दि. ८ : जी – २० अंतर्गत तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे नियोजन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज येथे दिल्या.…

    You missed