• Mon. Nov 25th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा – राज्यपाल रमेश बैस

    तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा – राज्यपाल रमेश बैस

    ठाणे, दि. 29 (जिमाका) – भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे श्री अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये तृणधान्य/भरडधान्य म्हणजेच श्री अन्नावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. राज्यातील विविध…

    APMC Result: एका सोयऱ्याची सोबत, दुसऱ्या सोयऱ्याचा पराभव, कर्डिलेंनी चौथ्यांदा सत्ता राखली

    अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण चालते, हे सर्वश्रृत आहे. मात्र, येथेही सत्तेसाठी सोयीचे डावपेच खेळले जातात. जवळचे आणि लांबचे सोयरे, पटणारे आणि न पटणारे सोयरे आहेत. वेगळ्या पक्षात असले…

    भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त

    मुंबई दिनांक २९ : भिवंडी येथे आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता…

    ठाकरे-मिटकरी पॅनेलचा सुपडासाफ, अकोल्याच्या बाजार समितीचा निकाल काय?

    अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस लढत पाहायला मिळाली. इथे चार पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे होते. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचं सहकार पॅनल, उद्धव ठाकरे गट-राष्ट्रवादीचे…

    वाहतूक नियमांचे पालन करून अपघात रोखणे सर्वांची जबाबदारी : हेमंत गोडसे – महासंवाद

    नाशिक, दिनांक 29 एप्रिल 2023 (जिमाका वृत्तसेवा): वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होणे शक्य आहे. त्याअनुषंगाने रस्ते अपघात रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे…

    वैश्विक महानेत्याची ‘मन की बात’ @१००!  – महासंवाद

    बात भारताच्या उन्नतीची..बात कश्मीरा पासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेल्या विकसनशील ‘न्यू इंडिया’ची.. इंडिया वर्सेस भारत असा संघर्ष मोडून काढत सर्वांना विकासाच्या दखलपात्र वाटा खुल्या करुण देणाऱ्या अन् विश्वाच्या मानसपटलावर भारताची ऊंची वाढविणाऱ्या…

    जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    पुणे, दि. २९: जिल्हा नियोजन समितीच्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करुन नागरिकांना उत्तम प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी…

    आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना निराधार योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    जळगांव दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण…

    भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, ८ जणांना ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढलं

    Bhiwandi Building Collapse: भिवंडीत एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे तर ८ जणांना वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. सध्या बचावकार्य सुरु…

    आधी बायकोचा खून, मग स्वतःचं आयुष्य संपवलं, मामाच्या गावी गेलेल्या लेकरांवर आभाळ

    वर्धा : भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये पत्नीला दगडाने मारहाण करीत तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पतीनेही विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथील वॉर्ड…

    You missed