• Fri. Jul 3rd, 2026

    Month: April 2023

    • Home
    • ठाण्यातील बिझनेस पार्कला भीषण आग, आगीदरम्यान वाहनांचा स्फोट, काही जण अडकल्याची भीती

    ठाण्यातील बिझनेस पार्कला भीषण आग, आगीदरम्यान वाहनांचा स्फोट, काही जण अडकल्याची भीती

    ठाणे:ठाण्यातील घोडबंदर रोड येथील सिनेवंडर मॉलजवळ ओरियन बिझनेस पार्कला मंगळवारी १८ एप्रिल रात्री ८ वाजल्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की पार्कच्या तळ मजल्यावरुन चौथ्या मजल्यापर्यंत…

    समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची धडक, विदर्भाचे माजी रणजी खेळाडू जखमी, पत्नीचा जागीच मृत्यू

    हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या क्रेटा कार एमएच ३१ एफए ६६२२ याचा चुराडा झाला आहे. प्रवीण हिंगणीकर आणि त्यांचा पत्नी हे पुण्याहून नागपूरला येत असताना हा अपघात झाला…

    मेणबत्ती कारखाना आग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये

    धुळे, दि. १८ : – धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख…

    नोकरीसाठी माजी सैनिकांना घेता येणार आंध्र विद्यापीठाकडून बीएची पदवी

    मुंबई, दि.18 : माजी सैनिकांना विविध नोकऱ्यांसाठी कला शाखेतून बीए (मानव संसाधन व्यवस्थापन) (BA (HRM)) पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला आहे. या…

    भारतीय पत्र परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप

    मुंबई, दि. १८ : भारतीय पत्र परिषदेच्या (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) अध्यक्ष न्या. रंजना प्रकाश देसाई यांच्‍या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. या…

    मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती, सुविधांसाठी सर्वंकष समान धोरण आणणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि. १८ : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवरच सारथीमार्फत सवलती आणि सुविधा देण्यासाठी सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश…

    विदर्भ, मराठवाड्यातील दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मिळणार गती – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    नवी दिल्ली दि. १८ : विदर्भ आणि मराठवाडा विभागातील दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती मिळणार असल्याची माहिती, राज्याचे महसूल, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे…

    दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, शौर्य ट्रॅक्टरच्या चाकाखाली, लेकरु गमावलं, आई वडिलांचा हंबरडा

    सातारा :जिल्ह्यातील वर्धनगड घाटामध्ये लक्ष्मी आई मंदिरानजीक ट्रॅक्टर खाली सापडून आठ वर्षाचा बालकाचा जागीच ठार झाला. शौर्य राजेंद्र काकडे (वय ८, रा. कोरेगाव, जि. सातारा) असे मृत बालकाचे नाव आहे.…

    मांगिरबाबाच्या यात्रेला जाताना जाधव कुटुंबावर काळाचा घाला, तरुण जागीच ठार, ५ कुटुंबीय जखमी

    जालना :मांगिरबाबांच्या यात्रेसाठी जाणाऱ्या चारचाकी आणि बसच्या अपघातात चारचाकीचा चालक ठार झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत. जालना ते देऊळगाव राजा दरम्यान जामवाडी गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघातानंतर संतप्त…

    ‘अभिरूप युवा संसदेच्या प्रतिनिधींनी साधला राज्यपाल रमेश बैस यांच्याशी संवाद’

    मुंबई, दि. १८ : भारत आज जगातील सर्वाधिक युवा देश म्हणून उदयास आला आहे. आगामी काळात सरकार तसेच लोकशाही संस्थांचे नेतृत्व युवक-युवतींना करावे लागणार आहे. या दृष्टीने युवकांनी संसदीय लोकशाही…

    You missed