• Fri. Jul 3rd, 2026

    Month: April 2023

    • Home
    • इन्स्टावर मैत्री, लग्न करुन थेट हॉटेलवर घेऊन गेला, सतत ३ दिवस तरुणीसोबत सुरू होता भयंकर प्रकार

    इन्स्टावर मैत्री, लग्न करुन थेट हॉटेलवर घेऊन गेला, सतत ३ दिवस तरुणीसोबत सुरू होता भयंकर प्रकार

    मुंबईःमुलगा राजस्थानचा, मुलगी मुंबईची… दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एक दिवस मुलाने मुलीला भुलवून भोपाळमध्ये येण्यास भाग पाडले. तिथे पोहोचल्यावर दोघांनी लग्न केले. मात्र, लग्नानंतर तरुणाने…

    बळीराजाचं पिवळं सोनं डोळ्यांदेखत वाहून गेलं, अवकाळी पावसाचं भीषण रूप दाखवणारा हा VIDEO पाहाच…

    हिंगोली :यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच एखादा आठवडा उलटत नाहीये तर कुठे ना कुठे पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातसुद्धा उन्हाळा ऋतू लागल्याची जाणीव होत नाहीये. अर्ध्याच्या वर उन्हाळा संपत आला तरी…

    मुंबई-पुणे प्रवास सुस्साट; खंडाळा घाटात होतोय भारतातील सर्वात मोठा बोगदा, अंतर कमी होणार

    मुंबईःमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन बोगद्यांचे काम हाती घेतले आहे. या दोन्ही बोगद्यांचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. यातील एक बोगदा १.७५ किलोमीटर आणि दुसरा ८.९३…

    भाजपची महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक? चर्चेतील अहवालावर अखेर विनोद तावडेंनीच केला खुलासा

    मुंबई:आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्याप्रमाणावर घटेल, असा भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विनोद तावडे यांच्या नेतृत्त्वाखाली नेमलेल्या समितीने हा अहवाल…

    गोंधळ, चेंगराचेंगरी, आक्रोश; जितेंद्र आव्हाडांकडून चेंगराचेंगरीचा खळबळजनक व्हिडिओ शेअर

    नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. चेंगराचेंगरीचा हा व्हिडिओ नक्की कुठला आहे, हे आव्हाड यांनी स्पष्ट केलेले नाही. समाज माध्यमांमधून हा…

    अजित पवार यांचे पक्षांतर अटळ आहे, महाभूकंप होणार, मंत्र्याचा खळबळजनक दावा

    जळगाव :अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार, या नुसत्या चर्चा नाही, अजित पवार यांचे पक्षांतर अटळ आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असून राजकीय भूकंपच नाही तर महाभूकंप होणार, असा दावा…

    अजित पवारांनी नागपूरच्या वज्रमूठ सभेत भाषण का केले नाही? काँग्रेस नेत्याने सांगितले कारण

    नागपूर :या राज्यात आम्ही विरोधी पक्षात असताना चांदा ते बंधा असा प्रवास करायचो. त्यावेळी १९ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी हे प्रकरण लोकांपर्यंत नेण्याचे ठरले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले.…

    शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळासाठी १८ वर्षांनी प्रथमच जाहिरात, निवड प्रक्रियेत बदलाचे संकेत

    अहमदनगर :शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी २००५ नंतर प्रथमच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अलिकडे या संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय नियुक्त्या केल्या जात होत्या. सत्ताधारी पक्षांकडून कोटा ठरवून पदे…

    दोन सैनिक बर्फात अडकले, वाशिमच्या जवानाने जीवाची पर्वा न करता उडी घेतली, त्यांना वाचवलं पण…

    वाशिम:भारतीय सैन्य दलात पॅराशूट कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील जवान अमोल गोरे हे भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश येथे बचाव कार्य करीत असताना शहीद झाले आहेत. उद्या १९…

    टॉयलेटमध्ये जन्म देत बाळाला खिडकीतून बाहेर फेकलं, पुण्यातल्या प्रकारणाचं धक्कादायक वास्तव

    Authored byआदित्य भवार|Edited byनुपूर उप्पल|महाराष्ट्र टाइम्स.कॉम|Updated: 18 Apr 2023, 11:16 pm Pune Unmarried Girl Gave Birth To Child: नवले हॉस्पिटलच्या कॅज्युअलटी वार्डमध्ये एका १९ वर्षाची अविवाहित मुलगी पाठीचा त्रास,अशक्तपणा आणि…

    You missed