• Wed. Nov 27th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

    प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

    मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर…

    पालकमंत्र्यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

    पुणे, दि. २४: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी-उंटवाल,…

    पर्यावरण संवर्धनाबरोबर शाश्वत विकासासाठी इंधन बचत ही काळाची गरज – मंत्री रवींद्र चव्हाण

    मुंबई, दि. २४ : “देशाची ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी इंधन बचत ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन इंधन बचतीसाठी सर्वच स्तरांवर जनजागृती होणे गरजेचे आहे”, असे…

    गाडी कुठेय? अरे! घराचं दारही तोडलंय; पुण्याला गेलेल्या कुटुंबाघरी चोरी, अखेर घरफोडे जेरबंद

    Akola Crime : मित्राकडील लग्नकार्यासाठी पत्नीसह गेलेल्या व्यक्तीला चारचाकी कार जागेवर नसल्याचं दिसलं. तर घरात प्रवेश करताच त्यांना प्रमुख दरवाजाची दोन्ही कुलुपे तुटलेली दिसली

    एकनाथ शिंदेंना भाजपला हवं ते करता आलं नाही, दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली: संजय राऊत

    मुंबई:सध्या दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत. या सगळ्या घडामोडी पडद्यामागे सुरु आहेत. लवकरच राज्यातील मुख्यमंत्री आणि सरकार बदलेल, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला. राज्याचा मुख्यमंत्री…

    परिचारिकांनी कोविड योद्धा म्हणून केलेले काम प्रशंसनीय -पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    सोलापूर, दि. २४ (जिमाका) : भारतीय डॉक्टर व परिचारिकांचा विशेषतः दक्षिण भारतातील परिचारिकांचा परदेशात सर्वत्र बोलबाला आहे. हे समर्पित भावनेने काम करणारे क्षेत्र असून, कोविड काळात याचा प्रत्यय आला आहे.…

    वाईन शॉप बंद करुन निघाले, बॅगेत लाखोंची रक्कम, तितक्यात अज्ञातांनी वाट अडवली अन् घडला एकच थरार

    पुणे:वाईन शॉप बंद करून घरी निघाल्यानंतर दोन अज्ञात लुटारूंनी वाईन शॉप मालकाच्या हातून पैश्यांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मालकाने चोरट्यांना न घाबरता बॅगेवरची पकड ढिली होऊ दिली नाही.…

    उन्हापासून पीक वाचवण्याची धडपड; मोटरमध्ये शॉर्टसर्किट, विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा करुण अंत

    Farmer Died due to Shock in parbhani | परभणीत विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू. परभणीत खूप ऊन आहे, त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी देण्याची गरज असते. पांडुरंग व्यंकटी मुळे शेतात पिकांना पाणी…

    काँग्रेसचा बडा नेता चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    नागपूर:काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सोमवारी कोराडी येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घरी भेट घेतली. देशमुख यांनी सकाळी सकाळीच बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस…

    मुलीचं लग्न सुरू होते, त्याचवेळी अचानक घडलं असं काही की नवरीच्या जागी आईच बोहोल्यावर चढली

    मध्य प्रदेशःमहिलेने तिच्या अल्पवयीन मुलीचं लग्न ठरवलं, लग्नाचा मांडवही पडला मात्र अचानत पोलिस आले अन् महिलेने जे केलं ते पाहून उपस्थित सर्व वऱ्हाडीही गोंधळले. मध्य प्रदेशातील मालवा जिल्ह्यात ही घटना…

    You missed