माढा तालुक्यातील वडाची वाडी आऊ जिल्ह्यातील सुंदर गाव- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
सोलापूर, दि. २४ (जि. मा. का.) : आज २४ एप्रिल ‘राष्ट्रीय पंचायत राज दिना’चे औचित्य साधून जिल्ह्यातील आर. आर. (आबा) पाटील जिल्हा व तालुका सुंदर गावांची घोषणा राज्याचे महसूल मंत्री…
नियमीत पाण्याच्या नियोजनाप्रमाणे उन्हाळी हंगामात पाणी वाटप करा- पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 24 : नियमीत पाण्याच्या नियोजनाप्रमाणे उन्हाळी हंगामामध्ये पाण्याचे वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कालवा सल्लागार समितीची उन्हाळी हंगामासाठीची बैठक…
‘स्वच्छता मॉनिटर्स’नी समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य केले – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 24 : ‘लेट्स चेंज’ प्रकल्पांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशालाही दिशा दाखवेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…
जिल्ह्याच्या विकासात भर घालण्यासाठी परस्पर सहकार्याने कार्य करावे- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
सोलापूर, दि. २४ (जि. मा. का.) : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शासन सकारात्मकतेने काम करत असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी परस्पर सहकार्याने जिल्ह्याच्या विकासात भर घालण्यासाठी कार्य करावे. अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेची…
काही दिवसांत लेकीचं लग्न, पत्रिका वाटण्यासाठी आई-वडील दोघे निघाले; मात्र वाटेतच…
गोंदिया: सध्या आता लग्नाचा सिजन सुरु आहे. ज्याच्या कुटुंबात मुलगा किंवा मुलीचं लग्न असतं त्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं. लग्न पार पडत नाही तोपर्यंत त्या कुटुंबात लग्नाची गडबड सुरु असते.…
दिलीप वळसे पाटलांच्या शिलेदाराची बाजार समितीत बंडखोरी..राष्ट्रवादीत अंतर्गत वाद की आमदारकीचं लक्ष? चर्चा सुरु
पुणे:माजी गृहमंत्री आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले देवदत्त निकम यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बंडखोरी केली आहे. त्यांनी वळसे पाटील यांचा…
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बचतगटांच्या उत्पादनांसाठी मॉल उभारणार- केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड
सातारा दि. २४ : बचतगटांसाठी त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग होणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मॉल उभारणार असल्याची माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन…
क्रिकेट खेळताना वाद, भांडण टोकाला गेलं आणि अनर्थ घडला; बुलढाण्यात अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला
बुलढाणा : बुलढाण्यात क्रिकेट खेळण्यावरुन एका मुलावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्यावरुन दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. वादातून एकाने दुसऱ्याची बॅट तोडली आणि वाद विकोपाला…
बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहचवणे हा विविध योजनांचा उद्देश- केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड
सातारा दि. २४ : केंद्र शासनाने बँकिंग क्षेत्राशी निगडीत योजना सुरू केल्या आहेत. बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहचवणे हा या विविध योजनांचा उद्देश असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी…
शिवसैनिकाचा बालाजीला जाताना मृत्यू, एकनाथ शिंदेंची मदत, कुटुंबांचं घराचं स्वप्न पूर्ण
बीड :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी बीड मधील शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी २०२१ मध्ये तिरुपती बालाजीसाठी पायी यात्रा काढली होती. परंतु, या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुईकर…