सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता येणार – मंत्री रविंद्र चव्हाण
मुंबई, दि. 24 : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने व विभागाची कामे अधिक लोकाभिमुख होण्यासाठी ‘प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली’ (प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम) अधिक फायदेशीर ठरणार आहे,…
शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या १५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी राज्यभरात ६५ हजारहून अधिक शाळांमध्ये मेळावे
मुंबई, दि. 24 – शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी, या विचाराने…
चर्मोद्योग समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करु – व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये
मुंबई, दि. २४ : चर्मोद्योग व चर्मकार समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या मागण्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले. सकल चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने चर्मकार समाजाच्या प्रगती…
आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे बनावट पत्र व्हायरल, पुण्यातील तरुणाला अटक
Maharashtra Bhushan : भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मतदान करू नका, असं महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे आवाहन करणारे खोटे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे…
कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजना..!
कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर “जनसुरक्षा मोहीम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर 30 जूनपर्यंत…
शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणार पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 24 : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…
कोथरुड परिसरातील समस्या तातडीने सोडवा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि. 24: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षेखाली कोथरूड परिसरातील समस्यांबाबत बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली. या भागातील पाणीपुरवठ्याचे प्रश्न, पार्किंग आदी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश श्री. पाटील…
वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
पुणे, दि. 24: वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथील वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे झालेल्या या…
वाहन उपलब्धतेमुळे पोलीस दलाचे कार्य अधिक गतिमान होईल- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
सोलापूर दि. 24 (जि. मा. का) : पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. याच पार्श्वभूमिवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयास चारचाकी…
डाळिंब क्षेत्र वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील- अप्पर मुख्य सचिव (सहकार) अनुप कुमार
सोलापूर दि. 24 (जि. मा. का) : सोलापूर जिल्हा हा डाळिंब पिकाचे आगार असणारा जिल्हा आहे. भारतातून डाळिंब निर्यातीत या जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे. परंतु काही वर्षापासून प्रतिकूल नैसर्गिक बदलांमुळे,…