• Mon. Sep 23rd, 2024

Month: April 2023

  • Home
  • खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा – कृषी आयुक्त सुनिल चव्हाण

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा – कृषी आयुक्त सुनिल चव्हाण

जालना, दि. ०७ (जिमाका): आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते उपलब्ध करुन द्यावीत. याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ देऊ नये, याची दक्षता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. अशा…

आशिष देशमुख राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार? विधानसभेसाठी मतदारसंघ ठरला, प्लॅनिंग सुरु

नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्यातील लढत जगाला माहीत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत…

विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविणार -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

पालघर दि. ७ : आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती करता यावी यासाठी इंटरनेट, टॅब अशा विविध शैक्षणिक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी सुरक्षा आणि ग्राहक…

न्यायाधीश आर एन आंबटकर यांचे निधन; १७ दिवसांपूर्वी मोटरसायकलने दिली होती धडक

कोल्हापूर: इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांना २१ मार्च रोजी मोटरसायकलने धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. गेल्या १७ दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील एका…

Weather Alert: राज्यात ४८ तासांत मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे ४८ तास…

मुंबईहून ठाणे अंतर कमी होणार; मोक्याच्या ठिकाणी होतायेत तिहेरी उड्डाणपूल, असा होईल फायदा

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत नवे तीन उड्डाणपूल लवकरच सुरू होणार आहेत. या तीन उड्डाणपुलांचं एमएमआरडीएने नियोजन केलं आहे. चेंबूर येथील छेडा नगर जंक्शन येथील अतिशय वाहतुकीच्या मार्गांवरील…

प्रेयसीने नकार दिल्याचा सूड, पुण्यातील नेत्यांना खंडणीसाठी धमक्या, गाडीचा नंबरही तिचाच

Pune Crime : सगळ्या नेत्यांकडे एका मुलीच्या नावाने खंडणी मागितली जात होती. पुणे खराडी येथे एका इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या इनोव्हा गाडीत पैसे ठेवायला हा आरोपी सांगत असे. राजकीय नेत्यांना…

ती जोडी पुन्हा हिट ठरली! रुग्णालयात पोहोचण्याआधीच मातेला प्रसववेदना; रुग्णवाहिकेतच बाळाचा जन्म

मोताळाः सकाळ सकाळ ५.३० वाजेच्या सुमारास सर्व साखर झोपेत असताना दूरध्वनी खणखणतो, तो उचलताच हॅलो, हॅलो…डॉक्‍टर, शेलापुर आरोग्य उपकेंद्राजा, तिथं गरोदर मातेला प्रसव वेदना होताहेत. तिला घेऊन तत्काळ मोताळा ग्रामीण…

भावाला शाळेत सोडलं, आईसोबत परतताना काळाची झडप; डम्परने चिरडल्याने चिमुकलीचा अंत

मुंबई (दहिसर) : डम्पर चालकाने एका आठ वर्षांच्या मुलीला चिरडल्याची घटना काल गुरुवारी दहिसर परिसरात घडली. विद्या बनसोडे असं मृत मुलीचे नाव असून या प्रकरणी दहिसर पोलिसांनी मुकेश ढाले या…

सेवानिवृत्तीचे वय साठीवर नेऊ नका, उलट ५८ वरून ५० वर्ष करा, मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

अहमदनगर : अनुभवी कर्मचारी मिळावेत, या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची मागणी न पटणारी आहे. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचवीस वर्षांच्या तरुणाला कलेक्टरपदी नियुक्ती देऊन जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात येते.…

You missed