• Mon. Nov 25th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • मविआची वज्रमूठ, ठाकरेंनी ठरवलं, देशमुखांनी करुन दाखवलं, राठोडांना अस्मान दाखवलं

    मविआची वज्रमूठ, ठाकरेंनी ठरवलं, देशमुखांनी करुन दाखवलं, राठोडांना अस्मान दाखवलं

    यवतमाळ : ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख यांनी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना बाजार समिती निवडणुकीत अस्मान दाखवलं आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. मविआ…

    काही महिन्यांपूर्वी आईने आयुष्य संपवलं आता मुलाने लिहिलं – आयुष्याला कंटाळलो आहे, अन्…

    नोएडा: विस्तारा एअरलाइन्सच्या व्यवस्थापकाने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्रेटर नोएडा वेस्टच्या लॉ रेसिडेन्शिया सोसायटी ही घटना घडली. या घटनेमुळे सोसायटी परिसरात एकच खळबळ उडाली…

    अंगात जोधपूरी, पायात मोजडी, हातात कट्यार अन् नवरदेव खुर्चीवर उभा, खाली उतरता येईना, कारण…

    सोलापूर: रमजान सण संपला की मुस्लिम धर्मीयामध्ये लगीनसराईचा काळ सुरू होतो. शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने सोलापुरात धुमाकूळ घातला होता. त्यातच शहरातील अनेक मंगलकार्यालयात लग्न सुरु होते. या अवकाळी पावसाचा जबरदस्त…

    हॉर्न का वाजवला? कारसमोर बियरची बाटली फोडली, पुण्यात ग्रामसेवकाचे सिनेस्टाईल अपहरण

    पुणे : एखाद्या सिनेमात घडवा असा प्रसंग पुण्यात घडला आहे. एका ग्रामसेवकाचे सिनेस्टाईल अपहरण करत बंद असलेल्या हॉटेलमध्ये हातपाय बांधून ठेवले. जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ग्रामसेवकाला विषारी औषध पाजण्याची…

    मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करावे- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण – महासंवाद

    पुणे, दि. 28: भूसंपादनाची उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करुन मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे राहिलेले काम पूर्ण करावे. हा पूल लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम…

    पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २८ : राज्यात सध्या बुलेट ट्रेन, शिवडी न्हावाशेवा सी-लिंक, कोस्टल रोड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक अशी अनेक पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबईत येत्या काही वर्षात मेट्रो…

    ‘महाबीज’ शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे- कृषिमंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद

    अकोला दि. २८(जिमाका)- महाबीज हे शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे आहे. ४७ व्या वर्धापन दिनी हा विश्वास अधिक दृढ व्हावा व तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा, अशा शब्दात राज्याचे कृषीमंत्री, अल्पसंख्याक…

    शासनाच्या निर्णयांमुळे शेतकरी व कृषिक्षेत्राला पाठबळ- कृषिमंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद

    अकोला दि.२८(जिमाका)- राज्य शासन हे शेतकऱ्यांना आणि कृषीक्षेत्राला पाठबळ देत आहे. त्यासाठी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. आताही नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन राज्याचे…

    मोबाईल संत्रा सेंटरचे कृषीमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण – महासंवाद

    अमरावती, दि.28: राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात अमरावती विभागाची खरीपपूर्व आढावा बैठक झाली. तत्पूर्वी बडनेरा येथील दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे निर्मित…

    मॉरिशसमधील उद्योजकांपुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली महाराष्ट्राची बलस्थानं

    मोका (मॉरिशस), 28 एप्रिल – इंडो-मॉरिशस बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मॉरिशसमधील उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची बलस्थानं सांगत त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याचे…