• Fri. Nov 15th, 2024

    Month: March 2023

    • Home
    • शिर्डीत रामनवमीचा उत्साह; साईंच्या उपस्थितीत असा होता शिर्डीतील पहिला रामजन्मोत्सव

    शिर्डीत रामनवमीचा उत्साह; साईंच्या उपस्थितीत असा होता शिर्डीतील पहिला रामजन्मोत्सव

    शिर्डीः आज देशभरात रामनवमीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीतही रामनवमीनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले…

    शाब्बास पोरी! दरोडेखोरांचा घरात घुसण्याचा प्रयत्न, चिमुरडीच्या धाडसाने दरोड्याचा डाव उधळला

    जळगाव : जळगाव शहरातील मुक्ताईनगर परिसरात मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र दहा वर्षीय मुलीने हिंमत दाखविल्यामुळे हा दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. पिण्यासाठी पाणी मागण्याच्या…

    कामाची बातमी! १ एप्रिलपासून एक्सप्रेस वे, महामार्गांवरील प्रवास महागणार, नवे दर जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गासह (एक्स्प्रेस-वे) जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील प्रवास येत्या शनिवारपासून (एक एप्रिल) महागणार आहे. एक्सप्रेस वेवरून जाणाऱ्या कारचालकांना २७० रुपयांऐवजी ३२० रुपये मोजावे लागणार…

    मटा इम्पॅक्ट : तेरा हजार कोटींची थकित बिले कंत्राटदारांना मिळणार, कामं सुपरफास्ट होणार

    कोल्हापूर :‘बिल नाही तर काम नाही’ अशी भूमिका घेताच राज्य सरकारने कंत्राटदारांची थकित बिले देण्यासाठी तब्बल तेरा हजार कोटी रूपये विविध विभागांना हस्तांतरित केले. यामुळे तब्बल पंधरा हजार कोटींची बिले…

    सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

    छत्रपती संभाजीनगरातील राड्यानंतर परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

    छत्रपती संभाजीनगर : दोन गटात झालेल्या किरकोळ वादानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला. यावेळी समाजकंटकांनी पोलिसांची ८ ते १० वाहने जाळली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. ही घटना…

    पुणेः बाबांनी कॉलेजबाहेर सोडले पण ते शेवटचेच, ससूनच्या इमारतीवरून उडी घेत तरुणीने संपवले जीवन

    पुणेः अभ्यासाचा आणि परीक्षेचा बोजा विद्यार्थ्यांना झेपला नाही तर, नैराश्यात कोणत्याही थरला जाऊन टोकाचे पाऊल उचलायला विद्यार्थी तयार असतात. पुण्यातल्या बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये अशीच एक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी…

    खेळता खेळता टाकीत डोकावला, तोल गेल्याने खाली आपटला; लाडका लेक गेल्याने कुटुंबाचा आक्रोश

    पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे पाण्याच्या टाकीत पडून एका ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

    कांदा विकण्यासाठी रात्रीच नंबर लावायला निघाले, काळाने डाव साधला, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू

    नाशिक : जिल्ह्यात अपघातांचे सत्र वाढले असून नांदगाव तालुक्यात आणखी एक दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये शेतकऱ्याला जीव गमावा लागला आहे. नांदगाव तालुक्यातील शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन जाणाऱ्या एका…

    लेकीच्या डोक्यावर अक्षता टाकण्याआधीच वधूपित्याचा करुण अंत, ट्रकच्या धडकेत प्राण गमावले

    नांदेड : घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू होती. कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र काही क्षणातच त्यांच्या या आनंदावर विरजण पडलं. लेकीच्या लग्नापूर्वीच पित्याचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली…

    You missed