• Sun. Sep 22nd, 2024

Month: March 2023

  • Home
  • राज्यातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान

राज्यातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. 8 मार्च : उत्कृष्ट छायाचित्रणासाठी राज्यातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्काराने केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. येथील…

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

लाड-पागे समितीचा शासननिर्णय सर्व शासकीय आस्थापनांना लागू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ८ : सफाई कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक कल्याणाकरिता लाड-पागे समितीच्या शिफारशींचा शासननिर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला…

महिलांना विविध संधी निर्माण करणारे सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : “महाराष्ट्रात महिलांना मानाचे स्थान आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील महिलांना विविध क्षेत्रात अधिकाधिक संधी निर्माण करून…

मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू आणि शिष्टमंडळाने विधानसभा कामकाजाचा घेतला अनुभव

मुंबई, दि. ८ :- मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री अॅलन गानू आणि या देशाचे शिष्टमंडळाने विधानसभेत उपस्थित राहून विधानसभेचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत…

बीड जिल्ह्यातील देवस्थानच्या इनामी जमिनीबाबत तपास करण्याच्या सूचना –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा प्रश्नोत्तरे : मुंबई, दि. ८: बीड जिल्ह्यातील देवस्थानाच्या इनामी जमिनीबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरु असून याचा तपास…

पुणेकरांना मिळकत करात सवलत देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

मुंबई, दि. ८ : पुणे महानगरपालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची मागणी लक्षात घेता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री…

‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ अहवाल विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर

मुंबई, दि. ८ : ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ चा अहवाल आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या पाहणीच्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या…

बचतगटाच्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प – केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह

ठाण्याचा वज्रेश्वरी ब्रँड जागतिक पातळीवर न्यावा : कपिल पाटील ठाणे, दि. ८ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प केला असून यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य…

सर ज. जी. कला महाविद्यालयामध्ये १४ मार्चपासून कला प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई, दि. ८ : सर ज. जी. कला महाविद्यालयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीचे पेंटिंग, मातीकाम, धातूकाम, अंतर्गत गृह सजावट, शिल्पकला, वस्त्रसंकल्प व कला शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी गत वर्षभरात तयार…

माजी आमदार सूर्यकांत देसाई यांना विधानसभेत श्रद्धांजली

मुंबई दि ८ : विधानसभेचे माजी सदस्य सूर्यकांत गंगाराम देसाई यांचे दि. ३ मार्च २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या.…

You missed