लोणार व शेगाव विकास आराखड्याबाबत विभागीय आयुक्तांकडून आढावा
अमरावती, दि. १० – लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे पूर्णत्वास जाणे आवश्यक असून, त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले. शेगाव व…
शिवराज्याभिषेक महोत्सव भव्य, अधिक देखणा करण्यासाठी सूचना पाठवाव्यात – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
मुंबई, दि. 10 : पारतंत्र्याच्या अंध:कारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्राला आणि देशाला घेऊन जाणाऱ्या ऐतिहासिक आणि तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून शिवराज्याभिषेकाचा…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे उद्या व्याख्यान
मुंबई, दि. 10: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘महाराज सयाजीराव गायकवाड यांचे कार्य’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान…
राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो’चे २४ ते २६ मार्च दरम्यान शिर्डी येथे आयोजन – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 10: देशाच्या विविध राज्यातील पशुधनांच्या शंभराहून जातींचा सहभाग, पशुसंवर्धनासह कृषी, दुग्ध आणि मत्स्यव्यवसायासंबंधींचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचा आणि तज्ज्ञांचा सहभाग, देशी गोवंश संवर्धनासाठी नामवंत जातिवंत जनावरांसाठी…
खत खरेदीवेळी जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. 10 : खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार…
‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक
मुंबई, दि. 10- ‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ या पुस्तकामध्ये राज्यातील शिक्षक आणि शाळांमधील नाविन्यपूर्ण यशकथांचा समावेश करण्यात आला आहे. या यशकथांमधून इतर शिक्षक आणि शाळांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शालेय…
विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद
परभणीतील भाजीपाला विक्रेत्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने फेर तपासणी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि 10 : परभणी येथील भाजीपाला विक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलेले प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र,…
विधानपरिषद कामकाज – महासंवाद
आमलीबारी धरणाचे काम कालमर्यादेत पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 10 : आमलीबारी धरणाचे काम कालमर्यादेत पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. नंदुरबार…
राज्य शासनाचे आठ वर्षे मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. 10 : राज्य शासनाच्या आठ वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन…
महाराष्ट्र शासनाचे दहा वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. 10 : राज्य शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन…