• Fri. Nov 15th, 2024

    Month: March 2023

    • Home
    • सामान्य माणसाला आनंद देणारा आनंदाचा शिधा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सामान्य माणसाला आनंद देणारा आनंदाचा शिधा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. 28 (जि.मा.का.) :- राज्य शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेत असून आनंदाचा शिधा वितरण या निर्णयामुळे सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश…

    माफीवीर म्हणू नका, पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा…

    नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधी यांच्या टीकेनंतर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. अगदी काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. पण ज्येष्ठ…

    कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

    कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्त्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता दिल्यास उत्पन्नामध्येही वाढ होते आणि पाण्याचीही…

    कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

    नवी मुंबई,दि.28:- कोकण विभागीय माहिती कार्यालयातील अंधार कोठडी सहायक म्हणून कार्यरत असलेले श्री. संजय नवल कोळी, वय 52 वर्षे यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी दु:खद निधन झाले. श्री. कोळी यांच्यावर…

    गौतमी पाटीलच्या साताऱ्यातील कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

    सातारा : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील कुडाळमध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलाच समाचार घेऊन सौम्य लाठी चार्जदेखील…

    आक्रस्ताळेपणा अंगलट, गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही!

    मुंबई : वकिली गणवेशात आंदोलन करणं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. बार कौन्सिलने त्यांची सनद २ वर्षांसाठी रद्द केली आहे. अॅड सुशील मंचरकर यांनी यासंदर्भात बार कौन्सिलकडे…

    सावधान! देशभरात पुन्हा करोना वाढतोय; महाराष्ट्रातील या दोन जिल्ह्यांनी वाढवले टेन्शन

    नवी दिल्लीः देशभरात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. करोनाची आकडेवारी सातत्याने वाढत असताना नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, देशातील १४ राज्यातील ३२ जिल्ह्यातील एका आठवड्याचा पॉझिटिव्ह…

    चंद्रकांतदादा म्हणाले, टिळकांचं कसब्यातील अस्तित्त्व कमी झालं होतं; कुणाल टिळकांचं प्रत्युत्तर

    पुणे: माझ्या आईने कसबा पेठ मतदारसंघात २० ते २५ वर्षे काम केले होते. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क आजारपणाच्या दोन वर्षांच्या काळात पूर्णपणे संपला, असे बोलणे योग्य ठरणार नाही.…

    मजूर जेवण करायला बसले, अचानक मोठा स्फोट झाला, जाऊन पाहतात तर सहकारी रक्ताच्या थारोळ्यात

    अकोला: अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील बेलूरा ते तांदळी फाट्यावर असलेल्या बंदूकवाला फटाका केंद्र या फटाका फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये गोदामातील फटाके जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक…

    हू इज धंगेकर विचारणाऱ्या चंद्रकांतदादांना आमदार धंगेकर घरी जेवायला बोलवणार

    पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे शहरातील विविध विषया संदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीस कसबा पेठ मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहरातील इतर आमदारांना…

    You missed