राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सीमाप्रश्नावरील चर्चेवर विधानसभेत ग्वाही
मुंबई, दि. २८ : ‘राज्य सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील नागरिकांच्या पाठिशी ठामपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत…
शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दिनांक २८: कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले. मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले…
छत्रपती संभाजीनगरमध्ये वुमन-२० प्रारंभिक बैठकीला सुरुवात
छत्रपती संभाजीनगरमध्ये, 27 फेब्रुवारी 2023 :- वुमेन -20 (W-20) इंडियाच्या प्रारंभिक बैठकीचे आज (27 फेब्रुवारी, 2023) छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री…
मराठीमध्ये विश्वाची भाषा बनण्याचे गुण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २७ : जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी जनांना एका धाग्यात जोडण्याचे काम माय मराठी करते. जी भाषा सर्वांना जोडते, सामावून घेते, माणुसकी शिकवते तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची भाषा बनते.…
मराठी सर्वांना सामावून घेणारी भाषा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २७: “जी भाषा जात-पात विसरून सर्वांना सामावून घेते तीच विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण मराठी भाषेत आहेत. या भाषेचा वापर अधिकाधिक करून मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे.…
महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
नवी दिल्ली ,२७ : महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या ग्रंथालयात कवी ‘कुसुमाग्रज’ यांच्या प्रतिमेस जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा…
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २७ : अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवीत असलेल्या ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना तसेच केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक योजनेसाठी कर्ज…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात लोककला अभ्यासक प्रा. गणेश चंदनशिवे यांचे उद्या व्याख्यान
मुंबई, दि.२७: माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात लोककला अभ्यासक आणि लोककला विषयाचे प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात लोककला अभ्यासक प्रा.गणेश चंदनशिवे यांचे उद्या व्याख्यान
मुंबई, दि. २७: माहिती वजनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत लोककला अभ्यासक आणि लोककला विषयाचे प्रा.गणेश चंदनशिवे यांचे व्याख्यान प्रसारित होणारआहे. हे व्याख्यान…
दिवंगत सदस्यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली
मुंबई, दि.२७ : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत विधानसभा सदस्य व माजी विधान परिषद सदस्य लक्ष्मण जगताप, माजी विधान परिषद सदस्य जयप्रकाश छाजेड, सुमंत गायकवाड यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला.…