• Thu. Sep 10th, 2026

दिवंगत सदस्यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

ByMH LIVE NEWS

Feb 27, 2023
दिवंगत सदस्यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

मुंबई, दि.२७ : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत विधानसभा सदस्य व माजी विधान परिषद सदस्य लक्ष्मण जगताप, माजी विधान परिषद सदस्य जयप्रकाश छाजेड, सुमंत गायकवाड यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृह अतीव दुःख व्यक्त करित आहे, अशा शब्दांत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी भावना व्यक्त केल्या. उपस्थित सदस्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

०००

श्रीमती श्रध्दा मेश्राम/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed