जपान वाणिज्यदूतांनी घेतली उद्योगमंत्र्यांची सदिच्छा भेट – महासंवाद
मुंबई, दि. १५ जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत( काऊंसिल जनरल) फुकाहोरी यासुकाटा यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट मुक्तागिरी शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबई काऊंसिल जनरल कार्यालयातील कानेको तोषिहिरो, मोरी…
एमआयडीसीत अनुकंपा तत्वावर १९ जणांना नोकरी
मुंबई, दि. १५: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील विविध पदांवर आज १९ जणांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्ती…
महापालिका, शासन मिळून उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. १५ (जिमाका) – उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी लागेल…
कल्याणमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारा; राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. १५ (जिमाका) : कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराशी जिव्हाळ्याचे नाते आहे. या शहरासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. कल्याण पश्चिम व कल्याण पूर्वेमध्ये दोन सुपर…
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला लातूर येथे सुरुवात
लातूर, दि. १५ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते ध्वज फडकवून आणि क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात…
महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे बेल, फुल अर्पण करण्यासह जलाभिषेकास परवानगी
मुंबई, दि. 15 : मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे महाशिवरात्री साजरी करण्याबाबत स्थानिक आमदार व राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात मंदिर ट्रस्ट व भाविक प्रतिनिधींची बैठक…
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. १५ : मराठी भाषा विभागाने सन २०२२ चे पुरस्कार जाहीर केले असून याबाबतची घोषणा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यात विंदा करंदीकर जीवन…
शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहाेचवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
ठाणे दि. 15 (जिमाका) : राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांच्या लाभाचे वितरण कार्यक्रम झाले तर लोकांना अपेक्षित असलेले सरकार आपण देऊ शकतो. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्याचा हा…
‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आयोजित स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम
मुंबई, दि. १५ : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल मराठी भाषा मंत्री…
राज्यातील सहकारी संस्थांच्या पुढील टप्प्याच्या निवडणुका होणार; १ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरू
मुंबई, दि. १५ : कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले…