पत्रकारांनी शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी, वृत्तांकनात निर्भिडता असावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 8 : व्यवसाय, खेळ यांसह इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच आज माध्यम विश्वात तीव्र स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे बातम्या सनसनीखेज व भावनिक बनविण्याकडे कल वाढत आहे. वृत्तांकन करताना खरेपणा…
संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांची सावली – खासदार रामदास तडस
नवी दिल्ली, 08 : संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराज यांची सावली असल्याचे प्रतिपादन वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी केले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात संत जगनाडे महाराज…
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार विजेत्यांचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. 8 : सन 2021 या वर्षातील स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार विजेत्यांचे मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या…
परवडणारी घरे बांधण्यासाठी ‘महाप्रित’ आणि यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सामंजस्य करार
मुंबई, दि. 7 : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व यवतमाळ नगरपरिषदेमध्ये परवडणारी घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नुकताच सामंजस्य करार झाला. याप्रसंगी महाप्रितचे अध्यक्ष व…
संत सेवालाल यांचे कार्य आजही प्रासंगिक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई दि. ७ : थोर संत सेवालाल महाराज यांनी तीनशे वर्षांपूर्वी पाण्याचा अपव्यय न करण्याचा तसेच पाणी जपून वापरण्याचा दिलेला विचार आजच्या युगात विशेष प्रासंगिक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत…
विकेंद्रीकरणावर भर देत तालुकास्तरीय गावांच्या विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि ७ :- शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात येत असून ‘ट्रान्स हार्बर’ सारख्या प्रकल्पांमुळे तिसरी मुंबई वेगाने साकारली जात आहे. यापुढील काळात ‘इज ऑफ लिव्हिंग’…
‘नागपूर -हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
मुंबई, दि. ७ : विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर – हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस लवकर सुरू करावी अशी मागणी वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर…
नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावेत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 7 : स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी काळाच्या गरजेनुसार अभियांत्रिकी, कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या समावेशासह विषयांची मांडणी करून, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमक्रम सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार…
विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ हजार ८६८ कोटी ६४ लाख नुकसान भरपाईचे वितरण – कृषिमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. 7 – प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 868 कोटी 64 लाख रुपयांची नुकसानभरपाई रकमेचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले…
मुंबईचा कायापालट मिशन मोडवर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ७ : मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…