मुंबईतील जपान दूतावासातील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई, दि. १७: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान अग्रेसर असून महाराष्ट्राच्या कृषी, अन्न प्रक्रिया, वैद्यकीय तसेच नागरी सुविधांच्या क्षेत्रात या आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घेतले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री…
योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री संदीपान भुमरे – महासंवाद
औरंगाबाद दि. 17 (जिमाका) – जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून अनेक विकासकामे पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे. या माध्यमातून जिल्ह्याचा…
सामाजिक सुरक्षिततेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन – महासंवाद
पुणे, दि.१७: सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजातील गरजू व्यक्तींना मदत करावी आणि सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन कल्पना सूचवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजित…
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
अ.क्रं जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव 1 अमरावती एकविरा गणेशोत्सव मंडळ 2 औरंगाबाद कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ 3 बीड जय किसान गणेश मित्र मंडळ 4 भंडारा आदर्श गणेश मंडळ 5…
स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी १०४ कोटी ५० लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता – फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे
मुंबई दि. १२ : राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सन २०२२ – २०२३ मध्ये अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रु. १०४ कोटी ५० लाख रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता…
तरुणांमधील नवसंकल्पना, स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी राज्यात उद्यापासून प्रशिक्षण शिबिर – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. १२ : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेअंतर्गत राज्यात उद्यापासून १३ ते १४ ऑक्टोबर दरम्यान स्टार्टअप्ससाठी जिल्हास्तरीय…
ऊसतोड मजुरांकडील गोवंशीय पशुधनाचे लम्पी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
मुंबई, दि. 12 : राज्यात सुरु होणाऱ्या साखर गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारखान्यांकडे ऊसतोड मजूरांकडील गोवंशीय पशुधनास लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक करण्यात येणार असल्याचे…
बुलढाणा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
मुंबई, दिनांक 12 : बुलढाणा जिल्ह्यात दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वदूर पाऊस झाला असून या पावसामुळे मेहकर, नायगाव, लोणार, या भागाला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. त्यामुळे या भागात झल्येल्या…
अंबरनाथ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
मुंबई, दि. १२ : अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकार पुरस्कृत अमृत टप्पा – 2 योजनेमध्ये नवीन 15 एम.एल.डी. क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. अंबरनाथ…
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न
प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून १५ लाखांपर्यंत व्याज परतावा समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबई, दि. 11 : मराठा…