• Sat. Sep 5th, 2026

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

ByMH LIVE NEWS

Oct 12, 2022
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

अ.क्रं जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव 1 अमरावती एकविरा गणेशोत्सव मंडळ 2 औरंगाबाद कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ 3 बीड जय किसान गणेश मित्र मंडळ 4 भंडारा आदर्श गणेश मंडळ 5 बुलढाणा सहकार्य गणेश मंडळ, तालुका चिखली 6 चंद्रपूर न्यु इंडिया युवक गणेश मंडळ, भानापेठ वार्ड 7 धुळे श्री. संत सावता गणेश मित्र मंडळ, सोनगीर 8 गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळ, आरमोरी 9 गोदिंया नवयुवक किसान गणेश मंडळ, देवरी 10 हिंगोली श्री. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एनटीसी 11 जळगांव जागृती मित्र मंडळ, भडगांव 12 जालना संत सावता गणेश मंडळ, परतूर 13 कोल्हापूर श्री. गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी 14 लातूर बाप्पा गणेश मंडळ 15 मुंबई शहर पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ना.म.जोशी.मार्ग 16 नागपूर विजय बाल गणेशोत्सव मंडळ, किराडपुरा 17 नांदेड अपरंपार गणेश मंडळ 18 नंदुरबार क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ 19 नाशिक अमरज्योत मित्र मंडळ, सातपूर 20 उस्मानाबाद बाल हनुमान गणेश मंडळ 21 पालघर साईनाथ मित्र मंडळ, नालासोपारा 22 परभणी स्वराज्य गणेश मंडळ, देवनांदरा 23 पुणे जयजवान मित्र मंडळ, नानापेठ 24 रायगड संत रोहीदास तरुण विकास मंडळ, महाड 25 रत्नागिरी पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंडणगड 26 सांगली तिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटा 27 सातारा सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली 28 सिंधुदुर्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवडा 29 सोलापूर श्रीमंत मानाचा कसबा गणपती 30 ठाणे धामणकर नाका मित्र मंडळ, भिवंडी 31 वर्धा बाल गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर 32 वाशिम मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ 33 यवतमाळ नवयुग गणेश मंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed