• Fri. Nov 15th, 2024

    Month: October 2022

    • Home
    • मालाड येथील प्रस्तावित शासकीय रुग्णालयाचे काम महिनाभरात सुरू करा – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

    मालाड येथील प्रस्तावित शासकीय रुग्णालयाचे काम महिनाभरात सुरू करा – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

    मुंबई, दि. 19 : मालाड येथे शासकीय रुग्णालयाचे प्रस्तावित काम मुंबई महापालिकेने एका महिन्याच्या आत सुरू करावे, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले पी, नॉथ वॉर्ड, मालाड…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या मुलाखत

    मुंबई, दि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून…

    मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील – वने मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 19 : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना आश्वस्त केले.…

    एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजारांची दिवाळी भेट

    मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने…

    छट पुजेनिमित्त दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत जुहू व सांताक्रुज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मद्यविक्री दुकाने बंद

    मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आदेश मुंबई, दि. १९ : मुंबईतील जुहू येथील समुद्र किनारी दरवर्षी छट पूजा उत्सव साजरा करण्यात येतो. यानुसार यावर्षी दिनांक…

    औद्योगिक क्षेत्रात त्वरित ट्रक टर्मिनलची सुविधा करा-उद्योगमंत्री

    पुणे दि.१९- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या टप्पा क्रमांक १ साठी येत्या १५…

    शांतता, स्थैर्य, सुरक्षा आणि सर्वसमावेशकता निर्माण करण्यासाठी भारताने गेल्या ७५ वर्षांत केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद – संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस

    मुंबई, दि. 19 : आज भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना भारताने गेल्या 75 वर्षांत शांतता, स्थैर्य, सुरक्षा आणि सर्वसमावेशकता निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे संयुक्त…

    दहशतवादाशी लढणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता – सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस

    मुंबई, दि.19 – दहशतवादी कृत्ये हे वाईटच आहेत. दहशतवादाशी लढा देणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस यांनी केले. त्यांनी आज हॉटेल ताज…

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत दिल्लीत ‘डेफिनेटिव्ह अ‍ॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी

    नवी दिल्ली, दि.१८ : आशियातील सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा प्राप्त करण्यासाठी आज रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरण यांच्यात…

    सिंगापूर आणि भारतात अनेक साम्यस्थळे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई दि. १८ : सिंगापूर मध्ये आल्यानंतर भारतात आल्याची भावना होते, दोन देशात बरेच साम्य आहे, असे उद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. हॉटेल ट्रायडंट येथे सिंगापूरच्या ५७…

    You missed