महावीर प्रसाद द्विवेदी यांचे जन्मगाव विकसित करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन
मुंबई, दि. 28 : महावीर प्रसाद द्विवेदी यांचे हिंदी साहित्य विश्वात मोठे नाव आहे. महावीर प्रसाद द्विवेदी त्यांचे जन्मगाव असलेल्या रायबरेली जिल्ह्यातील दौलतपूर गावचा साहित्यिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा…
ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २८ :- ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, राज्यात एकूण ७०.१३ टक्के निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे. त्या विद्यार्थ्यांनी ३०…
*किनवट तालुक्यात ‘दंडार’ लोकनृत्याची धूमाकुळ*
*नांदेड-किनवट, दि.28 (प्रतिनिधी) :* किनवट या आदिवासीबहुल तालुक्यातील ग्रामीण भागात दिवाळी निमित्त होणाऱ्या पारंपरिक‘दंडार’ या लोकनृत्याने गावागावात आनंदाचे उधाण आले आहे. आजच्या संगणक युगातही आदिवासी समाजाने आपली प्राचीन लोकसंस्कृती टिकवून…
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
मुंबई, दि. २७ – राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू…
देशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी दुर्मिळ नाणी जपणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 27 : भारताचा इतिहास अतिशय जाज्वल्य आणि वैभवशाली आहे. प्रत्येक कालखंडात आपण परकीय आक्रमकांना धैर्याने लढा दिला आहे. इतिहासाच्या विविध कालखंडांमध्ये वापरली गेलेली नाणी ही त्या इतिहासाचा पुरावा…
शेतकरी, कष्टकरी, सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास; विकास कामांमध्ये सामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई, दि. 27 : शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असून तो पुर्ण करण्यासाठी आम्ही एकजूटीनं प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या मनातलं हे आपलं सरकार आहे. त्यानुसार आमची…
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा १ नोव्हेंबरपासून प्रारंभ
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील…
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २५: दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत असताना मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याने आज अनोखी दिवाळी अनुभवली. राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी…
राज्यात ९३ हजार १६६ पशुधन उपचाराने लम्पी रोगमुक्त
मुंबई दि. 25 : आजअखेर 32 जिल्ह्यांमधील एकूण 3030 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 1 लाख 43 हजार 089 बाधित पशुधनापैकी एकूण 93 हजार 166…
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत धान्य वितरणासाठी ४१ हजार १३८ मेट्रीक टन धान्य मंजूर
मुंबई, दि. 25 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी मुंबई-ठाणे क्षेत्रातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीकरिता प्रतिसदस्य पाच किलो मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिमाह…